HomeEntertainmentसाउथ फिल्म इंडस्ट्री हादरली ! प्रेम प्रकरण बेतलं अभिनेत्रीच्या जीवावर, दिग्गज अभिनेत्रीचा...

साउथ फिल्म इंडस्ट्री हादरली ! प्रेम प्रकरण बेतलं अभिनेत्रीच्या जीवावर, दिग्गज अभिनेत्रीचा संशयास्पद मृ त्यू…

मनोरंजनाच्या जगतात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे दाक्षिणात्या चित्रपट इंडस्ट्री ला धक्का दिला आहे.साउथ चित्रपट इंडस्ट्री मधील उदयोन्मुख अभिनेत्री दीपा ने रविवारी आत्महत्या केली आहे आणि तिचा मृ त देह तिच्याच अपार्टमेंट मध्ये मिळाला आहे. दीपाचे वय फक्त २९ होते आणि आत्महत्येचे कारण तिच्या वैयक्तिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या सांगण्यात आल्या आहेत.

अभिनेत्री दीपा चे खरे नाव पौलिन जेसिका होते, तिला रंगमंचावर दीपा नावाने ओळख मिळाली होती. पोलिसांनी दीपा च्या मृत्यू ला आ त्म ह त्येची केस मानले आहे आणि याच अर्थाने या प्रकरणाचा पुढील तपास चालू केला आहे. माहितीनुसार दीपा चे कोणासोबत तरी संबंध होते, परंतु त्यांचे नातेसंबंध चांगले नव्हते, हेच या मागचे मोठे कारण असू शकते.पोलीस सध्या तर अभिनेत्रीच्या प्रेम प्रकरणा बद्दल चौकशी करून त्या व्यक्ती ची माहिती शोधण्यात लागले आहेत.

तरुण अभिनेत्री दीपा चेन्नई च्या विरूगंबाक्कम मल्लीकाई एवेन्यू मध्ये एकटीच एका अपार्टमेंट मध्ये रहात होती.जेव्हा दीपा चे नातेवाईक दीपा ला फोन करत होते, परंतु अभिनेत्री कडून त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नव्हते. जेव्हा दीपा ने मित्रांचे आणि इतर लोकांचे देखील फोन उचलने बंद केले तेंव्हा तिचा दोस्त प्रभाकरन तिची विचारपूर करायला तिच्या घरी गेला.

त्यानेच पोलिसांना याची बातमी दिली होती, त्यानंतर आ त्म ह त्येची चर्चा उघडकीस आली. ही घटना साउथ इंडस्ट्री साठी खूप दुखद आहे कारण याच्या अगोदर लोकप्रिय गीतकार कालीबन यांची मुलगी थुरीगाई हिने देखील आ त्म ह त्ये सारखे गंभीर पाऊल उचलले होते. या आ त्म ह त्ये मागचे कारण लग्नासाठी कौटुंबिक दबाव सांगण्यात आले आहे.

अनेक सुपरहिट तमिळ चित्रपटांमध्ये दीपा ने अभिनय केलेला आहे. तिला या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट वैधा मध्ये पाहायला मिळाले, ज्यामध्ये तिच्या सोबत प्रमुख भूमिकेमध्ये प्रेमा महेंद्र होते, जे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. महेंद्र यांचा मुलगा आहे. याव्यतिरिक्त ती तमिळ मधीलच सुपरहिट थ्रिलर थुप्परिवलन मध्ये एका लहान रोल मध्ये दिसली होती. तिच्या जवळ अनेक चित्रपटाच्या देखील ऑफर्स आल्या होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts