HomeBollywoodटीव्हीच्या ‘किन्नर सुनेचा’ रिवीलिंग ड्रेसमध्ये बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना फुटला घाम, फोटोज...

टीव्हीच्या ‘किन्नर सुनेचा’ रिवीलिंग ड्रेसमध्ये बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना फुटला घाम, फोटोज सोशल मिडिया झाले तुफान व्हायरल…

किन्नर सुनेच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या रुबिना दिलैकचा लेटेस्ट लुक पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे. फोटोजमध्ये रुबिना ब्रासोबत इतका छोटा स्कर्ट घातलेली पाहायला मिळाली कि तिचा लुक सध्या सोशल मिडियाचे तापमान गरम करत आहे. खास बाब हि आहे कि या रिवीलिंग ड्रेसला घालून रुबिना दिलैक कॅमेऱ्यासमोर कधी वाकून तर झोपून पोज देत आहे.

खास बाब हि आहे कि हे फोटोज रुबिना दिलैकने स्वतः इंस्टाग्रामवरून शेयर केले आहेत जे चाहत्यांना क्लीन बोल्ड करत आहेत. फोटोमध्ये रुबिना दिलैक गोल्डन आणि सिल्वर कॉम्बिनेशनमध्ये स्कर्ट आणि ब्रा घातलेली दिसत आहे. अभिनेत्री हा ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर अशा अशा पोज धेत आहे ज्या पाहून तुमचे डोळे देखील विस्फारतील.

या फोटोजमध्ये रुबिना जाळीदार कपड्यांमध्ये आपली परफेक्ट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या लुकला आणखीनच हॉट बनवण्यासाठी इतका हेवी मेकअप केला आहे कि चाहते तिच्यावरून नजर हटवू शकत नाही आहेत.

फोटोज पाहून असे वाटत आहे कि रुबिनाने या ड्रेसच्या आतमध्ये काहीच घातलेले नाही. याचा अंदाज तुम्ही तिचे फोटोज लक्षपूर्वक पाहिल्या लागेल. फोटोजमध्ये रुबिनाची ब्रा इतकी रिवीलिंग आहे कि कॅमेऱ्यासमोर डीपनेक फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी रुबिनाने डॉर्क पिंक कलरची लिपस्टिकसोबत हेवी मेकअप केला आहे जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. रुबिना दिलैकला बॉस लेडीच्या नावाने देखील ओळखले जाते. चाहते तिच्या फॅशन सेन्स आणि लूकचे कौतुक करताना थकत नाहीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts