HomeBollywoodसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, सुश्मिता सेन ते...

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, सुश्मिता सेन ते दिया मिर्जा ‘या’ अभिनेत्रींसोबत देखील राहिले आहेत रियाच्या बॉयफ्रेंडचे संबंध…

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या निधनापासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूपच कमी आकर्षक रहाते. आधी तिने सोशल मिडिया पासून आणि लोकांच्यात जाण्यापासून लांब रहात होती परंतु आता हळू हळू रिया चे जीवन सामान्य होऊ लागले आहे. तसेच आता बातमी समोर आली आहे की रिया ला तिचा नवीन जीवनसाथी मिळाला आहे. सांगितले जात आहे की रिया, सुशांत पेक्षा पुढे निघून गेली आहे आणि मनोरंजन क्षेत्रातील एका व्यक्तीला डेट करत आहे.

माहितीनुसार रिया चक्रवर्ती, बंटी सजदेह ला डेट करत आहे. एचटी ने त्यांच्या दाव्यात म्हंटले आहे की दोघे खूप आधीपासून एकमेकांना ओळखतात, परंतु काही दिवसांपूर्वी नातेसंबंधामध्ये आले आहेत. एका सूत्राच्या हवाल्याने अहवालात सांगितले गेले आहे की, दोघांना सोबत पाहून खूप चांगले वाटले, ती आनंदी आहे. मागील काही काळामध्ये रिया सोबत जे काही घडले, बंटी ने तिला नेहमीच साथ दिली. बंटी ,रियाच्या सोबत होता, जेव्हा परिस्थिती खूपच वाईट होती. बंटी आणि रिया आता सोबत आहेत आणि या गोष्टी ला खाजगी ठेवणार आहेत.

बंटी सजदेह, फैशन डिझाईनर सीमा सजदेह चा भाऊ आणि एक रियालिटी स्टार आहे. एवढेच नाही तर बंटी प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्स मैनेजर कंपनी कॉर्नर स्टोन चा सीईओ आहे. त्यासोबतच बंटी, सलमान खान चा धाकटा भाऊ सोहेल खान ची पत्नी सीमा सचदेव चा भाऊ आहे. माहिती नुसार बंटी, घटस्फोटीत आहे आणि त्याचे पहिले लग्न २००९ मध्ये गर्लफ्रेंड अंबिका सोबत झाले होते.

तथापि हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. तसेच त्यानंतर बंटी चे नाव सुश्मिता सेन दिया मिर्जा आणि नेहा धुपिया सोबत देखील जोडले गेले होते. सांगितले जाते की बंटी आणि सोनाक्षी देखील २०१२ च्या जवळपास एकत्र होते. अशाप्रकारे यावर कोणीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts