HomeViral३८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये अवघ्या इतक्या रुपयांना मिळत होती दाल मखनी-शाही पनीर, व्हायरल...

३८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये अवघ्या इतक्या रुपयांना मिळत होती दाल मखनी-शाही पनीर, व्हायरल झाले जुने बिल…

सुट्टीच्या दिवसांमध्ये एखाद्या गेस्टसोबत जेव्हा आपण बाहेर जेवण्यासाठी जातो तेव्हा हाच प्रयत्न असतो कि स्वादिष्ट आणि पौष्टिक भोजन करावे. असे काम जुन्या काळामध्ये देखील होत असे. सध्या सोशल मिडियावर एक जुना फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका हॉटेलचे बिल पाहायला मिळत आहे. हे १९८५ चे बिल आहे आणि यामध्ये दिसत आहे कि तेव्हा याची काय किंमत होती.

वास्तविक सोशल मिडियावर पिवळ्या रंगाचे हे बिल व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे कि हे बिल १९८५ चे आहे. बिलमध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी ऑर्डर केली आहे. या गोष्टींची लिस्टदेखील पाहायला मिळत आहे. पाहून असे वाटत आहे कि त्यावेळी शाही पनीर फक्त ८ रुपयांमध्ये होते, तर दाल मखनी आणि रायता फक्त ५ रुपयांना मिळत होता.

इतकेच नाही तर याशिवाय रोटीची किंमत फक्त ७० पैसे होती. यामध्ये दिसत आहे कि एकूण बिल २६ रुपये ३० पैसे झाले आहे. गमतीची गोष्ट हि आहे कि यामध्ये २ रुपये सर्विस चार्ज देखील लावला आहे. याचा अर्थ आहे कि हे एका चांगल्या हॉटेलचे बिल आहे. हे बिल व्हायरल होताच लोक अंदाज लावू लागले आहेत कि त्या काळामध्ये जेवणाची किती किंमत होती.

हे बिल व्हायरल होताच लोकांनी याची तुलन आजच्या काळातील किंमतीसोबत करायला सुरुवात केली. एकीकडे जिथे १९८५ मध्ये शाही पनीर ८ रुपयांना मिळत होते तर आज याची किंमत खूप वाढली आहे. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगळे रेट आहेत. पण किंमत खूप वाढली आहे. सध्या हे जुने बिल खूप व्हायरल होता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts