HomeBollywoodलहानपणी अशी दिसत होती रविना टंडनची मुलगी, आता मोठी होऊन ‘बोल्डनेस’च्या बाबतीत...

लहानपणी अशी दिसत होती रविना टंडनची मुलगी, आता मोठी होऊन ‘बोल्डनेस’च्या बाबतीत मलायका, जान्हवीला देखील देते टक्कर…

बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन तिच्या काळामधील एक सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. तथापि तिचा हा अंदाज अजून देखील आहे तसाच आहे. पण जेव्हा ती आपल्या मुलीसोबत स्पॉट होते तेव्हा लोकांच्या नजरा तिच्या मुलीवरच खिळतात. रविना टंडनच्या मुलीचे नाव राशा थडानी आहे. राशा आता खूप मोठी झाली आहे पण तिच्या चेहऱ्यावर अजूनदेखील तीच क्युटनेस पाहायला मिळते जी लहानपणी होती. चला तर आज आपण तिच्याबद्दल माही रंगज गोष्टी जाऊन घेऊया.

रविना टंडन आणि अनिल थडानीची मुलगी राशा थडानीचा जन्म १६ मार्च २००५ मध्ये झाला होता. तिचे निरागस आणि सुदर फोटो रविना टंडन नेहमी शेयर करून आपले प्रेम व्यक्त करत असते. राशाच्या लहानपणीच्या आणि आत्ताच्या फोटोंमध्ये खूप साम्य आहे.

लहानपणी निरागस आणि गोंडस दिसणारी राशाच्या चेहऱ्यावर अजून देखील तीच क्युटनेस जशीच्या तशी आहे. राशा आता खूप मोठी झाली आहे. २००५ मध्ये जन्मलेल्या राशाचे वय आता १७ वर्षे झाले आहे. मोठी झाल्यानंतर तिच्या लुकमध्ये देखील खूप बदल झाला आहे.

आता ती बोल्डनेसच्या बाबतीत जान्हवी आणि मलायकाला देखील टक्कर देते. राशा तिच्या आईपेक्षा देखील दिसायला खूप सुंदर आहे. राशाने अजून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केलेली नाही पण तिचे सौंदर्य, ग्लॅमर नेहमी आपल्याला सोशल मिडियावर पाहायला मिळत असते.

रविना टंडनची मुलगी राशाचा तिच्या आईला खूप अभिमान वाटतो. राशा एक तायक्वांदो प्लेयर आहे. नुकतेच तिने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्याचा फोटो देखील आई रविना टंडनने सोशल मिडियावर शेयर केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts