HomeBollywoodरविना टंडनने केला ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली; तो मला त्याची बायको...

रविना टंडनने केला ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली; तो मला त्याची बायको मानायचा आणि मला ‘अ श्ली ल’…

रविना टंडन ९० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, जी आज देखील बी- टाउन आणि चाहत्यांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली आहे. रविना इंडस्ट्री मध्ये १९९१ पासून कार्यरत आहे आणि तिने तिच्या करिअर मध्ये खूप सारे सुपरहिट चित्रपट केले आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांची जोडी जमली होती.

रविना एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच मनमोकळे बोलण्याबद्दल ओळखली जाते. आज देखील अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या एकेका अदा वर जिव ओवाळून टाकतात. परंतु, अभिनेत्रीचा एक असा चाहता देखील आहे तो तिच्या त्रासाचे करण बनलेला होता. गोष्ट इथपर्यंत जावून पोहोचली की अभिनेत्रीला त्याच्या बद्दल कठोर पाऊले उचलावी लागली.

अभिनेत्रीने तिच्या आताच्या मुलाखतीत या बद्दल खुलासा केला आहे आणि सांगितले आहे की कसे एका व्यक्तीने तिच्या साठी मोहाच्या मर्यादेपर्यंत गेला. रविना टंडन चा हा वेडा चाहता तिच्यासाठी रक्ताने भरलेल्या बाटल्या पाठवत असे, अश्लील फोटो पाठवायचा. एवढेच नाही तर अभिनेत्रीला त्याची पत्नी आणि तिच्या मुलांना आपली मुले समजू लागला होता. तो सगळी कडे सांगायचा की राविनाचे लग्न त्याच्या सोबत झाले आहे.

“कामाच्या बदल्यात शारीरिक संबंध बनवावे लागतील…” ‘या’ अभिनेत्रीने केली फिल्म इंडस्ट्रीमधील काळ्या धंदयांची पोलखोल..

इटाइम्स सोबत बोलताना रविना ने सांगितले की – ‘गोवा चा माझा एक चाहता होता, जो हे समजत होता की माझे लग्न त्याच्या सोबत झाले आहे आणि माझी मुले आहेत, ती त्याची आहेत. तो त्याच्या रक्ताच्या बाटल्या भरून मला कुरिअर करत असे. आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवायचा आणि अश्लील फोटो पाठवायचा. एकदा कोणीतरी माझे पती अनिल थडानी यांच्या गाडीवर कोणीतरी मोठा दगड फेकला होता, ज्यानंतर पोलिसात तक्रार करावी लागली होती’.

रविना पुढे सांगते की – ‘आणखी एक चाहता होता, जो दिवसभर माझ्या घराच्या गेट समोर बसलेला असायचा’. तथापि, रविना च नाही तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे खूपच वेडे चाहते त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असतात. अनेक वेळा चाहत्यांमुळे सेलिब्रिटी ना त्रासाला सामोरे जावे लागते. कामाबद्दल बोलाल तर रविना टंडन शेवटचे केजीएफ चैप्टर २ मध्ये दिसलेली होती. चित्रपटा मध्ये तिच्या कठोर भूमीकेला खूप पसंत केले गेले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts