HomeViral६० वर्षाच्या आजीने ‘लगन लागी रे तोसे...’ गाण्यावर केला जबरदस्त डांस, पाहून...

६० वर्षाच्या आजीने ‘लगन लागी रे तोसे…’ गाण्यावर केला जबरदस्त डांस, पाहून नोरा फतेही देखील झाली थक्क, पहा व्हायरल व्हिडीओ…

असे म्हंटले जाते कि डांसला वयाचे बंधन नसते. डांस हि एक अशी गोष्ट आहे जी मोठ्यांना लहान आणि लहानांना मोठे करते. यामुळे सध्या डांसची क्रेज युथमध्येच नाही तर ज्येष्ठांमध्येही पाहायला मिळत आहे. अशामध्ये ६४ वर्षाच्या आजी रवि बाला शर्माचा लेटेस्ट डांस व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आपल्या डांस स्कीलने सोशल मिडियावर चर्चेत राहणारी ६४ वर्षीय आजी रवि बाला शर्मा सध्या खूपच फेमस आहे. सोशल मिडियावर त्यांचे डांस व्हिडीओ खूपच पाहिले जात आहेत. आजीची एनर्जी डांस व्हिडीओमध्ये पाहण्यासारखी असते. आता त्यांचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आजी लगन लागी रे गाण्यावर डांस करताना दिसत आहे.

आजी नेहमी आपल्या फॉलोअर्ससोबत इंस्टाग्रामवर आपले डांस व्हिडीओ शेयर करत असते. आता लेटेस्ट व्हिडीओला ६० हजार पेक्षा जास्त व्हिव आले आहेत. तर पाच हजारपेक्षा जास्त युजर्सने व्हिडीओला लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये युजर आजीचे खूपच कौतुक करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आजी श्रेया घोश्याल आणि कविता सेठ यांनी गायलेले गाणे लगन लागी रे गाण्यावर जबरदस्त डांस करताना दिसत आहे. तिचे एक्सप्रेशन आणि स्टेप्स एकदम परफेक्ट आहेत. आजी कधीच एक सुद्धा बीट मिस करत नाही. व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आजीचा दिवाना होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Bala Sharma (@ravi.bala.sharma)

लोक या व्हिडीओवर भरभरून प्रेम करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि किती सुंदर हावभाव आहेत. तर एका युजरने लिहिले आहे तुम्ही खूपच ग्रेसफुल आहात. मी प्रत्येकवेळी चकित होतो. खूप सारे प्रेम. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि खूपच सुंदर डांस. आजीच्या या व्हिडीओला देखील सोशल मिडियावरून भरभरून प्रेम मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts