HomeBollywoodरश्मिकाला पाहताच चाहता झाला आऊट ऑफ कंट्रोल, शर्ट काढून करू लागला असे...

रश्मिकाला पाहताच चाहता झाला आऊट ऑफ कंट्रोल, शर्ट काढून करू लागला असे काही कि अभिनेत्री झाली लाजेने लाल…

आज काल चाहते आपले प्रेम दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसतात. काही चाहते एवढे वेडे असतात की सेलीब्रीतींना काही महीने सुद्धा त्रास देत असतात.तसेच काही त्यांची मूर्ती बनवून पूजा करतात. सेलिब्रिटी ना घेऊन असे वेडेपणाचे अनेक कथा आहेत. अशीच एक घटना रश्मिका मंदाना सोबत घडली आहे.

रश्मिका मंदाना लहान केस, सुंदर शॉर्ट बटन जैकेट मध्ये खूपच कमालीची दिसत होती.अशातच तिचा एक चाहता तिच्या जवळ येवून आपला शर्ट काढून आपल्या छाती वर तिचा ऑटोग्राफ मागितला. रश्मिका मंदाना त्याच्या या या वागण्याने थोडी घाबरते आणि त्याच्या हातावर आणि दुसऱ्या कोणत्यातरी वस्तूवर घेण्यासाठी सांगते.

रश्मिका ने त्याला कुठे दुसरी कडे ऑटोग्राफ साठी सांगितले तरी देखील चाहत्याने अडून राहिला. त्याने आपला पांढऱ्या कलर चा टी शर्ट काढून आणि छातीवर डाव्या बाजूला जिथे हृदय असते तिथे ऑटोग्राफ मागितला. मग काय रश्मिका थोडी गोंधळल्या नंतर लाजून मार्कर ने आपला ऑटोग्राफ दिला आणि हात हातात देवून हसून पुढे निघून गेली.

रश्मिका मंदाना च्या गोंडसपणामुळे तिला बॉलीवूड मध्ये लॉटरी लागली आहे. जिथे साउथ इंडस्ट्री च्या खूप साऱ्या अभिनेत्री आधी बॉलीवूड मध्ये आलेल्या आहेत परंतु सर्वांच्याच करिअर ला बॉलीवूड सूट करत नाही. अलीकडे रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन सोबत आपला पुढचा चित्रपट ‘गुडबाय’ च्या प्रमोशन मध्ये व्यस्थ आहे. चित्रपटाच्या ट्रेलर ला लोकांनी खूपच पसंत केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts