HomeBollywoodरश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केले लग्न ? दोघांच्या लग्नाचे फोटो...

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केले लग्न ? दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर अगीसारखे व्हायरल…

बॉलीवूडचा लायगर आणि साऊथचा अर्जुन रेड्डी म्हणजेच विजय देवरकोंडा नेहमी आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेमध्ये असतो आणि अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत कि विजय इतर कोणाला नाही तर नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदानाला डेट करत आहे.

तथापि अजूनपर्यंत या कपलने यावर आपले कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. यादरम्यान आता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. जे पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाचे जे फोटो आहेत त्यामध्ये कपल एकत्र पाहायला मिळत आहे आणि दोघांच्या गळ्यामध्ये जयमाला आहे. विजयने व्हाईट कलरची शेरवानी घातली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने सोनेरी कलरचा लेहेंगा घातला आहे.

फोटोमध्ये दोघेही खूपच खुश पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये दोघांची जोडी कमालीची सुंदर दिसत आहे आणि चाहते देखील त्यांना पाहून खूपच खुश झाले आहेत. पण यामध्ये एक मोठी समस्या आहे. वास्तविक हे फोटो खरे नाहीत. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचे व्हायरल होत असलेले हे फोत फेक आहेत. विजय देवरकोंडाच्या एका फॅन पेजने हे फोटो फेक प्रकारे बनवून शेयर केले आहेत. हे फोटो पूर्णपणे मॉर्फ्ड फोटो आहेत. रियल लाईफमध्ये दोघांनी लग्न केलेले नाही.

हे फोटो फक्त चाहत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त चेष्टा म्हणून शेयर करण्यात आले आहेत. तथापि जेव्हापासून हे फोटो समोर आले आहेत चाहते पाहून खूपच हैराण झाले आहेत. यावर अनेक कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने वॉव यार असे लिहिले आहे तर दुसऱ्या एका युजरने हि एडिटिंग वास्तवामध्ये देखील बदलेल असे लिहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts