भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वत:शी संबंधित काही ना काही पोस्ट शेअर करत असते. सोशल मीडियावर ती बेधडकपणे आपले मत व्यक्त करते. ती तिची फ्लॉन्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच तिने पुन्हा एकदा तिची बॉडी फ्लॉंट करत फोटो श्येर केले आहेत, ज्यावर लोक खूप कमेंट करत आहेत.
तसे तर राणी चॅटर्जी सोशल मीडिया क्वीन आहे आणि ती तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते. ती फिटनेसशी संबंधित काही ना काही पोस्ट शेअर करत असते. अशामध्ये पुन्हा एकदा बॉडी फ्लॉंट करण्याची संधी सोडली नाही आणि तिची फिगर फ्लॉंट केली. राणी चॅटर्जी तिच्या स्ट्रेच मार्क्समुळे चर्चेत आली आहे. लोक तिला लग्नाचे सल्ले देत आहेत. एकाने ‘आता लग्न करावं’ असं लिहिलं होतं. दुसऱ्या एकाने लिहिले, ‘एक ही दिल है कितनी बार लोगी’. अजून एकाने स्ट्रेच मार्क्सकडे इशारा केला.
यासोबतच सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये राणीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती ब्लॅक जिम आउटफिटमध्ये तिची फिगर फ्लॉन्ट करत आहे. नुकतेच अभिनेत्रीला IBFA अवॉर्ड्स २०२३ मध्ये सोशल मीडिया क्वीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही माहिती स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली आणि लोकांचे आभार मानले.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा राणी चॅटर्जीने तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे आणि तिचे स्ट्रेच मार्क्स दाखवले आहेत. याआधीही तिने अनेक प्रसंगी तिच्या फोटोंमध्ये स्ट्रेच मार्क्स दाखवले आहेत. राणी चॅटर्जीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच आंगन की लक्ष्मी या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटामध्ये तिचा स्पेशल अपीयरेंस असणार आहे. यासोबतच ती अनेक वेब सीरिजचाही भाग आहे, ज्यामध्ये ती दिसणार आहे.
View this post on Instagram