HomeBollywoodब्रा घालून ‘बो ल्ड’ फोटो शेयर करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं चांगलचं महागात,...

ब्रा घालून ‘बो ल्ड’ फोटो शेयर करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं चांगलचं महागात, नेटकऱ्यांनी केल्या अशा कमेंट कि पाहून संतापली, म्हणाली; माझ्या आईचे देखील तेवढेच…

भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी नेहमी चर्चेमध्ये राहत असते. राणी चॅटर्जी सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. ती नेहमी चाहत्यांसोबत आपले स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ शेयर करत असते. चाहते देखील तिच्या फोटो आणि व्हिडीओवर भरभरून प्रेम करतात.

राणी आपल्या लुक्स आणि फिगरमुळेदेखील नेहमी लाइमलाइटमध्ये राहते. आता पुन्हा एकदा राणीने आपले एक फोटो शेयर केला आहे जो खूपच पसंद केला जात आहे. राणी चॅटर्जीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर केली आहे. राणीने आपले दोन फोटो शेयर केले आहेत. यामध्ये राणी खूपच बोल्ड दिसत आहे.

फोटोंमध्ये राणी पिंक आणि ब्लू कलरची ब्रा घातलेली दिसत आहे. राणीची हेयर स्टाइल तिच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत आहे. फोटोजमध्ये राणीची ग्लोइंग स्किन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राणी चॅटर्जीचा हा लुक खूपच सुंदर दिसत आहे.

राणी चॅटर्जीच्या वयाचा परिणाम तिच्या फिगरवर कुठेच दिसत नाही आहे. राणीने फोटोला सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे कि, लोक तुमच्या पेहरावावरून तुम्ही पारख करतात. राणीने हॅशटॅगसोबत लिहिले आहे स्वतःकडे पहा, काळजी करू नका.

राणीच्या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि आम्हाला विश्वास बसत नाही कि तू आता ५० पेक्षा जास्त वयाची आहेस. तर दुसऱ्याने लिहिले आहे कि तुझे वय पाहता तू ४५ पेक्षा जास्त वयाची आहेस. युजरच्या या कमेंट पाहिल्यानंतर राणी चॅटर्जीने देखील प्रतिउत्तर दिले. तिने लिहिले कि कोण म्हणाले मी ४५ पेक्षा जास्त वयाची आहे. माझ्या आईचे वय फक्त ५० आहे तुम्ही सर्वजण काहीपण कमेंट करत आहात.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर राणी चॅटर्जी लवकरच ‘गँगस्टर इन बिहार’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री राणी चॅटर्जी सोबत या चित्रपटामध्ये प्रवेश लाल यादव, प्रमोद प्रेमी यादव, राखी मिश्रा आणि संजय पांडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts