HomeBollywood‘से क्स’ किती वेळा करतेस ? ‘ब्रे स्ट’ साईज किती आहे ?...

‘से क्स’ किती वेळा करतेस ? ‘ब्रे स्ट’ साईज किती आहे ? प्रसिद्ध अभिनेत्रीला दिग्दर्शकाने विचारले होते असे प्रश्न…

बिग बॉस १६ चा स्पर्धक साजिद खान चे वादविवाद थांबायचे नावच घेत नाहीत. शर्लीन चोपडा च्या नंतर आता राणी चटर्जी ने साजिद खान बद्दल खूपच चकित करणारे खुलासे केले आहेत. राणी चटर्जी ने सांगितले की साजिद खान जे तिला घरी बोलावून विचारले होते की ती किती वेळा से क्स करते? एवढेच नाही तर साजिद खान ने तिला तिच्या ब्रा ची साईज देखील विचारली आणि तिला वाईट मानाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. राणी चटर्जी ने सांगितले की साजिद ने तिला हे सांगून त्याच्या घरी बोलावले होते की ही फक्त एक फॉर्मल मिटिंग आहे त्यामुळे कोणालाही सोबत आणू नको.

आधी जिथे शर्लीन चोपडा ने ट्विटर वर सलमान खान ला टैग करून लिहिले होते की जर साजिद ने त्याच्या ओळखीच्या व्यक्ती सोबत असे केले असते तरी सुद्धा त्याने साजिद ला त्याच्या शो मध्ये घेतले असते काय. शर्लीन ने सांगितले होते की साजिद ने तिला त्याचा प्रा य वे ट पार्ट दाखवून त्याला रेटिंग देण्यास सांगितले होते. तसेच आता भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी ने साजिद खान संबंधी काही चकित करणारी गुपिते उघडली आहेत आणि त्याला शो मधून काढून टाकायची मागणी देखील केली आहे.

आज तक सोबत बोलताना राणी चटर्जी ने सांगितले की तिला बिग बॉस मध्ये साजिद खान ला पाहून खूप राग येत आहे. राणी ने सांगितले की बिग बॉस च्या माध्यमातून त्याची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राणी चटर्जी ने सांगितले की साजिद ने चित्रपट हिम्मतवाला च्या दरम्यान तिला घरी एकटेच बोलावले होते आणि जेव्हा ती पोहोचली तेंव्हा तिला खूपच अ श्ली ल प्रश्न विचारले गेले.

राणी चटर्जी ने सांगितले की साजिद खान तिला म्हणाला की तुझे आधी पाय दाखव. नंतर त्याने तिला तिचे ब्रे स्ट साईज विचारले. साजिद एवढ्यावरच नाही थांबला. साजिद खान ने तिला विचारले की, काय तुला बॉयफ्रेंड आहे, जर आहे तर तो किती वेळा से क्स करतो. राणी ने सांगितले की साजिद खान ने तिला वाईट प्रकारे शिवण्याचा प्रयत्न देखील केला होता.

बिग बॉस च्या सीजन १६ चा स्पर्धक असलेला साजिद खान सारखा चर्चेत येत आहे. मिटू प्रकरणात अडकलेला साजिद खान वर खूप मुलीच्या सोबत मो ले स्टे शन आणि गैरव्यवहार चे आरोप लागले आहेत. बिग बॉस मध्ये आल्या नंतर शर्लीन चोपडा बरोबरच खूप साऱ्या मुली त्याच्या या शो मधील सहभागावरून विरोध दर्शवत आहेत. विरोध करत असलेल्या सर्व लोकांचे म्हणणे आहे की साजिद खान ला बिग बॉस सारखा प्लेटफार्म मिळायला नको पाहिजे. तसेच राखी सावंत म्हणाली की जर साजिद खान ला दुसरी संधी नाही मिळाली तर तो आ त्म ह त्या करेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts