HomeBollywoodरणबीर कपूरचा पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचा ‘तो’ व्हिडीओ झाला लीक...सोशल मिडियावर तुफान व्हायरल...

रणबीर कपूरचा पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचा ‘तो’ व्हिडीओ झाला लीक…सोशल मिडियावर तुफान व्हायरल…

सध्या रणबीर कपूर पती म्हणून आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी अभिनेत्याने अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले होते. आलियाला स्वतःची बनवण्यापूर्वी रणबीरच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि काहींसोबतचे त्याचे फोटोही व्हायरल झाले, त्यापैकी एक पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान होती.

अभिनेत्री माहिरा खान न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये दोघेही सिगारेट ओढताना दिसत होते. हा फोटो समोर येताच लोक रणबीर आणि माहिरा यांच्या नात्याबद्दल अंदाज लावू लागले. पण त्यांच्या नात्याची बातमी कालांतराने ओसरली. या फोटोसोबत रणबीरचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे वक्तव्यही व्हायरल झाले होते.

ऋषी कपूर म्हणाले होते की, रणबीर तरुण अभिनेता आहे. तो कोणालाही, कुठेही भेटू शकतो. अभिनेत्याने सांगितले होते की, मी हे फोटो ट्विटरवर पाहिले आहे, कारण ते इतर सोशल मीडिया साइटवर नाही. अभिनेता म्हणाला की तो बॅचलर आहे आणि बॅचलर कोणत्याही मुलीला भेटू शकतो. याचा अर्थ दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, असा नाही. दोघंही एकमेकांना डेट करत असते तर मुंबईतल्या सगळ्यांना बातमी मिळाली असती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts