HomeBollywoodरणबीर कपूरने शेयर केले आलिया भट्टचे डार्क सिक्रेट, म्हणाला; मी पलंगावर एका...

रणबीर कपूरने शेयर केले आलिया भट्टचे डार्क सिक्रेट, म्हणाला; मी पलंगावर एका कोपऱ्यात झोपतो आणि आलिया…

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. वास्तविक त्याने एका मुलाखतीमध्ये आलीय आणि त्याचे बेडरूम सिक्रेट शेयर केले आहे. नुकतेच रणबीर कपूरने एका मुलाखतीदरम्यान आलिया आणि आपले बेडरूम सिक्रेट उघड केले.

वास्तविक रणबीर कपूरला विचारले गेले कि तो आलियाची कोणती गोष्ट सहन करतो. त्याने मुलाखतीमध्ये उत्तर दिले कि आलियासोबत झोपणे खूप कठीण आहे. तो झोपल्यानंतर पलंगावर फिरू लागते ज्यामुळे पलंगावर खूप कमी जागा उरते.

अभिनेता रणबीरने सांगितले कि झोपतेवेळी आलियाचे डोके एकीकडे असते तर पाय एकीकडे असतात. मी पलंगावर एका कोपऱ्यामध्ये झोपतो आणि ती पलंगावर फिरत राहते. जेव्हा आलियाला विचारले गेले तेव्हा आलिया म्हणाली कि तिला रणबीरची शांत राहण्याची सवय आवडत नाही.

तो खूपच लिसनर आहे. तथापि हि गोष्ट तिला जरादेखील आवडत नाही. कारण कधी कधी तिला वाटते कि रणबीरने उत्तर द्यावे पण शांत राहतो. रणबीर आणि आलियाने अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. लग्नाच्या अगोदर दोघे लिव-इनमध्ये देखील राहिले होते. यानंतर दोघांनी गेल्या वर्षी लग्न केले. लग्नच्या काही महिन्यांमध्येच दोघांनी आलियाच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. लवकरच दोघांच्या घरी एका लहान पाहुण्याचे आगमण होणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर आणि आलिया नुकतेच रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. तर संदीप रेड्डी वांगाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या एनिमल चित्रपटामध्ये देखील तो मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. याशिवाय लव रंजनच्या चित्रपटामध्ये देखील तो श्रद्धा कपूरसोबत काम करताना पाहायला मिळणार आहे. तर आलिया पुढच्या वर्षी रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री हॉलीवुड प्रोजेक्टवर देखील काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts