बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या तू झूठी मैं मक्कार चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. नुकतेच रणबीरच्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इवेंट ठेवला गेला होता. या इवेंटमध्ये चित्रपटामधील जवळ जवळ सर्व स्टार्स कास्ट उपस्थित होते. इवेंटमध्ये रणबीरला चित्रपट आणि त्याच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. अशामध्ये अभिनेत्याला एक असा प्रश्न विचारला गेला ज्यामुळे तो खूपच हैराण झाला नंतर असे उत्तर दिले कि सर्वांची बोलती बंद झाली.
तू झूठी मैं मक्कार चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इवेंट रणबीर कपूरला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला गेला होता. यादरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि रणबीर आपल्या एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल बोलताना दिसत आहे.
इवेंटमध्ये एका जर्नलिस्टने रणबीरला प्रश्न विचारला कि जितक्या देखील मुखी तुझ्या लाईफमध्ये आल्या तेव्हा किती वेळामध्ये माहिती व्हायचे कि त्या खोट्या आहेत. हा प्रश्न ऐकताच रणबीर थोडा वेळ गप्प राहिला आणि विचारात पडला कि काय उत्तर द्यावे. नंतर थोडा विचार केल्यानंतर त्याने म्हंटले कि ते तर माहिती नाही पण हे माहिती झाले कि तू मूर्ख आहेस. हे उत्तर ऐकताच सर्वजण हसू लागले.
रणबीर कपूरचा अपकमिंग चित्रपट तू झूठी मैं मक्कारमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन करत आहेत. हि एक लव्ह स्टोरी आहे. रणबीर आणि श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. दर्शकांना रणबीरच्या या चित्रपटाची खूपच आतुरता आहे.
View this post on Instagram