आरआरआर स्टार राम चरणने डिसेंबर २०२२ मध्ये घोषणा केली होती कि तो आणि त्याची पत्नी लग्नाच्या दहा वर्षानंतर आईवडील होणार आहेत. प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर राम चरण आणि उपासना गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये देखील दिसले होते इथे आरआरआर मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट सॉन्गचा अवॉर्ड मिळाला होता.
राम चरण आणि उपासना दोघेही आपल्या पर्सनल लाईफबद्दल खूपच प्राईव्हेट आहेत आणि लवकर ते कोणतीही डिटेल्स शेयर करत नाहीत. सध्या उपासना कामिनेनीने इंस्टाग्रामवर आपल्या बेबी शॉवरचे फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये तिची प्रेग्नंसी ग्लो तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहे. सध्या हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत.
राम चरणची पत्नी प्रेग्नंट आहे आणि ती लवकरच आई होणार आहे, ती आपल्या लाईफबद्दल खुच्फ प्राईव्हेट आहे आणि ती आपल्याबद्दल कोणतीही पोस्ट शेयर करत नाही. उपासनाने खास प्रसंगी सोशल मिडियावर आपला एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती तिची सासू यानी राम चरणसोबत आहे. या खास प्रसंगीत राम चरणच्या आईचा वाढदिवस देखील होता पण फोटो स्टारच्या पत्नीच्या बेबी शॉवरचा असल्याचे दिसते.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि उपासना कामिनेनी लाजत आहे, तिच्या गळ्यामध्ये माळ आहे, लाल ओढणी घेतली आहे आणि तिची सासू तिला लिफाफा देत आहे. हा फोटो राम चरणची पत्नी उपासनाच्या बेबी शॉवरचा वाटत आहे. फोटोमध्ये उपासनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लोने चाहत्यांचे मन जिंकेल आहे आणि सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram