HomeEntertainmentविराट कोहलीच्या बायोपिकमध्ये झळकणार साऊथचा ‘हा’ दिग्गज अभिनेता, म्हणाला; ‘मी त्याच्यासारखाच दिसतो...

विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये झळकणार साऊथचा ‘हा’ दिग्गज अभिनेता, म्हणाला; ‘मी त्याच्यासारखाच दिसतो…

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटामधील नाटू नाटू गाण्याने बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये ऑस्कर अवॉर्ड जिंकून भारतीयांचा मन उंचावली आहे. नाटू-नाटू गाण्याची क्रेज इतकी वाढली आहे कि प्रत्येकाच्या तोंडामध्ये हे गाणे ऐकायला मिळत आहे. आरआरआरची संपूर्ण टीम खूपच खुश आहे. ऑस्कर अवॉर्ड आपल्या नावावर केल्यानंतर अनेक दिग्गज नेता आणि सेलेब्रिटीजनी आरआरआरच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हापासून आरआरआरची टीम भारतामध्ये आली आहे तेव्हापासून सर्वजण आपला आनंद उघडपणे व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये राम चरणने एका कॉन्क्लेवमध्ये भाग घेतला इथे त्याने अनेक गुपिते उघड केली.
यादरम्यान अभिनेता राम चरणने देखील मिडियासोबत उघडपणे बातचीत केली. एका मुलाखतीमध्ये बोरताना राम चरण म्हणाला कि एक स्पोर्ट्स चित्रपट करण्याची इच्छा आहे. जेव्हा अभिनेत्याला हा प्रश्न विचारला गेला कि तुला मोठ्या पडद्यावर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची भूमिका करायला अवेद्ल का, यावर त्याने सकारात्मक उत्तर देत म्हंटले कि हि तर खूप चांगली गोष्ट आहे.
ते खूप इंस्पायर करताना मला वाटते कि जर संधी मिळाली तर खूपच चांगली गोष्ट आहे कारण मी त्याच्यासारखाच दिसतो. आरआरआरच्या नाटू-नाटू क्रेज विराट कोहली वर देखील चढलेली पाहायला मिळाली. विराटला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान नाटू-नाटू गाण्यावर डांस करताना स्पॉट केले होते.
मुलाखती दरम्यान राम चरणाने आपल्या आवडत्या बॉलीवूड अभिनेता सलमान खानबद्दल देखील बातचीत केली. त्याने सलमान खानसोबतच्या पहिल्या भेटीचा देखील खुलासा केला. सलमान खान राम चरणचे वडील मेगास्टार चिरंजीवीचा खूप चांगला मित्र आहे. यासोबतच राम चरणने आपल्या हॉलीवूड आकांक्षांबद्दलही सांगितले. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती देण्याचे टाळले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts