HomeBollywoodरकुल प्रीत सिंहने मालदीवमधून शेयर केले तिचे 'बि कि नी' फोटो, चाहत्यांना...

रकुल प्रीत सिंहने मालदीवमधून शेयर केले तिचे ‘बि कि नी’ फोटो, चाहत्यांना दाखवली तिची भरगच्च फिगर…

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिचा थँक गॉड चित्रपट रिलीज झाल्यानंतर व्हेकेशन इंजॉय करत आहे. रकुल प्रीत सिंहचे यावर्षी बॅक-टू-बॅक अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. अशामध्ये शुटींग, प्रमोशन आणि अनेक प्रोजेक्ट्सच्या व्यस्त शेड्यूल नंतर व्हेकेशनसाठी ती मालदीवला रवाना झाली आहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तिने मालदीवचे व्हेकेश फोटो शेयर केले आहेत.

समोर आलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू षटका कि ती एका नारंगी स्विमसूटमध्ये रॉकिंग अंदाजामध्ये दिसत आहे. रकुल समुद्राच्या किनाऱ्यावर बसली आहे आणि त्याचबरोबर तिने केसांना बन केले आहे. तिने फोटोला कॅप्शन देत हॅशटॅग-थँकगोड फॉर अ हॉलिडे असे लिहिले आहे.

अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी हा देखील खुलासा केला आहे कि गेल्या ८-१० महिन्यांमध्ये रकुलची हि पहिली सुट्टी आहे कारण ती सतत आपल्या चित्रपट आणि ब्रँडच्या शुटींगचे काम करत होती. यामुळे यावेळी तिने आपल्यासाठी ४ दिवसांची सुट्टी काढली आहे.

एक पायलट, रोबोटिक्स इंजीनियर, शिक्षकच्या रूपामध्ये आपल्या भूमिकेने सर्वांना प्रभावित केल्यानंतर रकुलला थँक गॉड’मधील कामासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आपल्या हॉट अंदाज आणि चित्रपटांसोबत रकुल आपल्या लव्ह लाईफमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. रकुल प्रीत सिंह सध्या अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत आहे. रकुल आणि जॅकीही लवकरच एकमेकांसोबत लग्नाची योजना आखत असल्याच्या बातम्या येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts