HomeBollywoodराखी सावंतने फिल्ममेकर्सवर लावले गंभीर आरोप, म्हणाली; ‘रे प’ किंवा ‘कि सिंग...

राखी सावंतने फिल्ममेकर्सवर लावले गंभीर आरोप, म्हणाली; ‘रे प’ किंवा ‘कि सिंग सीन’ करताना…

अलीकडेच राखी सावंत ने एका मुलाखतीत खूप साऱ्या फिल्म मध्ये काम नमिळण्याबाबत आणि सोशल मिडिया वर नकारात्मक प्रतिक्रियाला घेऊन आपले मत मांडले आहे. राखी ने यावर सांगितले की ट्रोल्स तिला फक्त तिला शिव्या देवू शकतात पण तिला काही नुकसान नाही पोहोचवू शकत. तिने हे पण सांगितले की थोडं ट्रोलिंग तर चालत कारण त्यामुळे स्वतःमध्ये सुधार करण्यास मदत मिळते. त्याच्या पुढे तिने सांगितले की ‘जर तुम्ही आम्हाला ट्रोल नाही केलं तर आम्ही स्टार कसे बनणार? आम्हाला ट्रोल करा. त्याशिवाय तुम्ही काय करू शकता.

राखी सावंत ने सांगितले की, जास्तीत जास्त तुम्ही आम्हाला शिव्या देवू शकता, पण मारू शकणार नाही. जर तुम्ही आमच्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी बोललात तर आम्हाला शुगर होईल. आमच्या आयुष्यात पण थोडं कारले आणि कडुलिंब असायला पाहिजे. ट्रोलिंग ने माणसे सुधारतात. तुम्ही बदलू शकता पण मी नाही. मी जशी आहे तशीच राहणार. मी कुणालाही दुखवत नाही, मी खूपच प्रामाणिक आहे आणि मी एक मनोरंजन करणारी आहे.

राखी ला प्रश्न केला गेला की काय तुमची आई सोशल मिडिया ट्रोलिंग ला प्रभावित होतात? यावर राखीने सांगितले की, माझी आई आधी प्रभावित होत होती पण मी त्यांना सांगितलं की मी नाही केलं तर दुसरे कोणतर करेल. त्या यशस्वी होतील मी नाही. माझे वडील बॉलिवूडमध्ये काम करत नसत जे मला साडी घालून काम करण्यास घेऊन जातील.

पुढे राखी सावंत ने सांगितले की, आपल्या पहिल्या पिक्चरमध्ये सगळ्या अभिनेत्री सलवार सूट घालत होत्या. नंतर त्या टू पीस घालू लागल्या त्यांचे पिक्चर हिट झाले. आम्ही कुठे जाऊ? आमचे वडील वा आजोबा बॉलीवूड बैगराऊडचे नाहीत. आम्ही संघर्ष करणारे आहोत.

राखी सावंतला जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की काय त्यांना बॉलीवूडचे चांगले प्रोजेक्ट नाही मिळाले याचे दु:ख आहे. या प्रश्नावर त्यांनी खुलासा केला की त्यांना केवळ ब-ला-त्का-र अथवा किसिंग सीन असलेली कामे मिळतात.फिल्ममेकरनी राखी ला चांगले आणि प्रामाणिक काम करण्यावरून वाईट सुद्धा बोलले आहेत. तिने सांगितले की तिला अभिनय करण्याची संधी मिळत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts