बिग बॉस १५ मध्ये भांडणे आणि ओरडणे किंचाळणे नाही असे होऊच शकत नाही आणि यासगळ्या मध्ये असे काही ऐकायला मिळत आहे कि प्रेक्षक चकित झाले आहेत. राखी सावंत च्या पती बद्दल अभिजित बिचुकले ने म्हणाला होता कि ती भाड्याने पती घेऊन आली होती. मंगळवार च्या भागामध्ये शमिता शेट्टी, राखी सावंत, निशांत भट्ट आणि प्रतिक सहजपाल यांच्यात या बद्दल चर्चा होत होती कि राखी रागाने चिडते आणि निर्णय घेते कि अभिजित चा चांगला समाचार घेणार म्हणून.
राखी अभिजित जवळ जाते आणि रागाने खुर्ची फेकते आणि म्हणते कि, “तू असे कसे म्हणालास कि माझा नवरा भाडोत्री आहे.” अभिजित म्हणतो कि तो चेष्टा करत होता. तेवढ्यात राखी त्याला भाड्याचा टट्टू म्हणते. एवढ्या पर्यंत कि ती जमिनीवर सुटकेस फेकून देते.
अभिजित म्हणतो कि सलमान भाई ने देखील चेष्टेत म्हणाला होता कि राखी बूट पायात घालून बेड वर चढते आणि म्हणते कि भाई ने असे केले नव्हते. तेव्हा अभिजित म्हणतो कि चेष्टेत बोललो होतो तर राखी चा पती रितेश म्हणतो कि मनात असेत म्हणून बोलत असेल. प्रतिक आणि बाकीचे स्पर्धक जेव्हा अभिजित ला बोलतात कि तो चुकीचा आहे तेव्हा अभिजित राखीची माफी मागतो.
राखी तरीदेखील रागात असते. ती पुढे म्हणते कि, “मी चार वेळा लग्न केले आहे, परंतु हनिमून देखील केला नाही”. आता राखी ने बोलून सर्वांना चकित केले आहे कि शेवटी तिचे बाकीचे तीन नवरे कोण आहेत. राखी ने वर्ष २००९ मध्ये स्वयंवर केले होते आणि तो शो एलेश पारुंजवाला ने जिंकला होता. तथापि दोघांनी शो मध्ये लग्न केले नव्हते, तर मग राखी ने यासगळ्या गोष्टी मनोरंजनासाठी म्हणाली होती.
View this post on Instagram