HomeBollywoodहेमा मालिनीबद्दल हे काय बरळली राखी सावंत, म्हणाली; हेमा मालिनीची 'कं बर'...

हेमा मालिनीबद्दल हे काय बरळली राखी सावंत, म्हणाली; हेमा मालिनीची ‘कं बर’ आणि…

एंटरटेनमेंट क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी राखीचा एखादा मजेदार व्हिडीओ समोर येतो तर कधी राखी काहीही बरळताना पाहायला मिळते. ज्यामुळे ती टीव्हीपासून सोशल मिडियापर्यंत खूपच चर्चेमध्ये असते.

आता पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेमध्ये आली आहे. राखीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती ड्रीम गर्ल हेमा मालिनीबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राखी हे देखील म्हणाली कि राजकारणात आल्यानंतर तिला कोणते पद हवे आहे.

राखी सावंतचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एंटरटेनमेंट क्वीन राजकारणामध्ये उतरण्याबाबत आपल्या मनातील गोष्ट सांगत आहे. राखीचे म्हणणे आहे कि तिचे स्वप्न मुख्यमंत्री बनायचे आहे. यापुढे राखी म्हणते कि जर ती मुख्यमंत्री बनली ती काय करायला आवडेल.

व्हिडीओमध्ये राही सावंत हे सांगताना पाहायला मिळत आहे कि जर तिला मुख्यमंत्री बनता आले तर ती ड्रीम गर्ल हेमा मालिनीसारखे गोरे गोरे गण आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या कंबरेसारखे रस्ते बनवेल. जितकी सुंदर हेमा मालिनी आहे तितकेच सुंदर ती रस्ते बनवेल.

राखी सावंत पुढे म्हणते कि रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत. मी त्या खड्ड्यांना हेमा मालिनी सारखे सुंदर जसे तिचा चेहरा, तिची बॉडी, तिची कंबर मी त्यापुढे जाणार नाही, तुम्ही चेष्टेमध्ये घेऊन नका इतके सुंदर बनवेन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts