मुकेश अंबानीची होणारी लहान सून राधिका मर्चंट सध्या तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेमध्ये आहे. इतकेच नाही तर एक बिजनेस वूमनसोबत तिला एक फॅशनिस्टा देखील मानले जाते. राधिका मर्चंट जी मुकेश अंबानीचा लहान मुलगा अनंत अंबानीची होणारी पत्नी आहे. इतकेच नाही तर तर सध्या आपल्या लुकमुळे देखील चर्चेमध्ये आली आहे. पण यादरम्यान ती अबू जानी संदीप खोसलाच्या पार्टीमध्ये स्पॉट झाली.
अबू जानी संदीप खोसलाने एक पार्टी आयोजित केली होती ज्याचे नाव मेरा नूर है मशहूर असे होते. जिथे राधिका मर्चंटने देखील हजेरी लावली. इतकेच नाही तर तिचे सौंदर्य पाहून सर्वजण आवाक झाले. राधिका मर्चंटच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने पिंक कलरची खूपच सुंदर साडी घातली होती. गळ्यामध्ये एक हिऱ्याचा जोकर घातला होता आणि मॅचिंग कानातलेही घातले होते.
यासोबत राधिका मर्चंटचा हा सुंदर अंदाज पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना होताना पाहायला मिळाले. पण या पार्टीमध्ये सर्वात जास्त लक्ष राधिका मर्चंटच्या बॅगने वेधून घेतले. इतकेच नाही तर राधिका मर्चंटने आपल्या आउटफिटशी मॅचिंग बॅगची निवड केली होती.
हि बॅग हर्मीस ब्रँडची केली मिनी बॅग होती जी खूपच स्टायलिश देखील दिसत होती. हर्मीसच्या वेबसाईटवर पाहिले राधिकाच्या गुलाबी बॅगची किंमत तब्बल ५८,६०० डॉलर असल्याचे दिसते. जर भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर या बॅगची किंमत ४८ लाख रुपये आहे.