HomeBollywood‘आपल्याला से क्स करताना पाहून जर तुझी पत्नी...’ राधिका आपटेने 'या' अभिनेत्याला...

‘आपल्याला से क्स करताना पाहून जर तुझी पत्नी…’ राधिका आपटेने ‘या’ अभिनेत्याला विचारला होता असा प्रश्न…

राधिका आपटे इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. तिच्या चांगल्या अभिनयाच्या जोरावर तिने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिचे चित्रपट वेगळेच असतात, आणि एक नवीन विषय प्रेक्षकांसाठी सोडून जाते. असाच तिचा एक चित्रपट होता पाचर्ड जे त्याच्या एका वेगळ्याच विषयामुळे आणि फिल्मांकन मुळे त्यावेळी खूपच गाजलेला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादव ने केले होते, प्रेक्षकांव्यातिरिक्त चित्रपटाचे समीक्षकांनी देखील या चित्रपटाची वाहवा केली. चित्रपटामध्ये राधिका आपटे ने असे काही दृश्ये चित्रित केली आहेत की त्यावेळी ती चर्चेत आलेली होती. एका दृश्यामध्ये अभिनेत्री राधिका आपटे ला आदिल हुसैन च्या समोर सगळे कपडे काढायचे होते. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान आदिल ने या दृश्याची आठवण करून दिली.

आता अलीकडे आदिल हुसैन ने सांगितले की कसे या दृश्याला चित्रित केले गेले होते. सोबतच त्याने हे देखील सांगितले की हे चित्रित करण्याआधी दोघांनि एकमेकांसोबत चर्चा देखील केली होती. आदिल हुसैन या मुलाखतीत सांगतात की, ‘राधिका ने कलेच्या प्रती स्वतः ला अर्पण केले आहे. आणि लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. माझ्या आणि तिच्या सारख्या लोकांच्यासाठी कला सर्व काही आहे, बाकी लोक काय बोलतात ते नाही.

‘मी त्या दृष्यावेळी जवळपास सर्व कपडे काढले होते आणि मला अशा कोणत्याही प्रकारच्या दृश्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. जर कोणत्या दृशामध्ये माणसांची गुंतागुंत दाखवणे चित्रपटासाठी खूप महत्वाचे असते. अशी दृश्ये खूप महत्वाची समजली जातात. सोबतच आदिल हुसैन ने त्याच्या पत्नीविषयी बोलताना सांगितले की तिला या दृश्यांबद्दल कोणतीही तक्रार नाही. आदिल च्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी त्याच्या कामाची प्रशंसा करते आणि तिला तिच्या पतीच्या संवेदनशीलतेवर पूर्ण विश्वास आहे.

या मुलाखतीत आदिल ने पुढे बोलताना सांगितले की ते याला चित्रित करण्याआधी काय बोलत होते. आदिल हुसैन ने त्यादरम्यान राधिका ला विचारले होते की तुझ्या बॉयफ्रेंडने पाहिले तर काय विचार करेल? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले होते की तिचे लग्न झाले आहे. त्यानंतर राधिका ने देखील सारखाच प्रश्न केला की तुझ्या पत्नीने पाहिले तर काय विचार करेल? यावर आदिल ने सांगितले होते की तिला अशा दृश्यामुळे कोणताही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे दोघांनी हे दृश्य चित्रित करताना एकमेकांसोबत वैयक्तिक जीवनाबद्द्ल चर्चा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by CINEMIEN_be (@cinemien_be)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts