HomeBollywood“पहिल्या भुमिकेसाठी अभिनेत्यासोबत घालवावी लागली रात्र...” मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा...

“पहिल्या भुमिकेसाठी अभिनेत्यासोबत घालवावी लागली रात्र…” मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा…

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण करणे आणि ते टिकवून ठेवणे खूपच अवघड आहे. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यादरम्यान अनेक कलाकारांना वाईट अनुभव आले आहेत.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला असाच एक वाईट अनुभव आला होता जो तिने शेयर केला आहे. यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. बॉलीवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप तडजोड करावी लागली आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आहे.

राधिका आपटेने आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदीच नाही तर मराठी, तमिळ, बंगाली, तेलगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील नाव कमवले. एका मुलाखतीदरम्यान राधिकाने साउथ चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव शेयर केला आहे. तिने म्हंटले कि चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मला तडजोड करण्यास सांगितले गेले.

इतकेच नाही तर बॉलीवूडमधील अभिनेत्याने देखील तिला कॉम्प्रोमाईझ करण्यास सांगितले होते. राधिकाने केलेल्या या खुलास्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छोट्या पडद्यावर अभिनेत्री सुरवीन चावलाने देखील एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि तिला देखील अशा ऑफर आल्या होत्या, मात्र तिने त्या स्वीकारल्या नाहीत.

तारे जमीन पर चित्रपटामध्ये ईशानच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री टिस्का चोप्राला देखील या अनुभवाचा सामना करावा लागला आहे. तिला देखील अशाच प्रकरच्या ऑफर मिळाल्या होत्या. ज्या तिने नाकारल्या. टिस्का चोप्रा आज टीव्ही आणि वेब सिरीज जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts