बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओटीटी ने राधिकाची प्रतिभा ओळखली आणि तिला खूप साऱ्या वेब सिरीज आणि चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या.
जेव्हा चित्रपट इंडस्ट्री मधील लोक ओटीटी ला जेव्हा विचारत नव्हते तेव्हा राधिका ने ओटीटी च्या महत्वाला समजले आणि घौल, सेक्रेड गेम्स, ओके कम्प्युटर सारख्या अप्रतिम वेब सिरीज मध्ये काम केले. ज्यामुळे तिला नवीन ओळख आणि प्रसिद्धी मिळाली.
राधिका आपटे ला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. करिअर च्या सुरुवातीच्या काळामध्ये अभिनेत्रीला कास्टिंग काऊच चा सामना करावा लागला होता. या गोष्टीचा खुलासा अभिनेत्रीने स्वतः केला. एका मिडीयाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला कि ‘तिला एका कास्टिंग एजंट ने जिथ पर्यंत हात लावला, तिला किस केले आणि तिच्या कपड्यांच्या आत हात घातला’.
मी हे पाहून खूप चकित होते, मी थांबण्यास सांगितले तर तो म्हणाला ऐकून घे जर तू खरोखर या इंडस्ट्री मध्ये काम करणार असशील तर मला वाटत नाही कि तुझे वागणे चांगले आहे’. अभिनेत्रीला जेव्हा विचारले गेले तू अजून हि गोष्ट सांगण्यास का घाबरत होती. यावर राधिका ने सांगितले, ‘जर कोणी बोलले तर सर्वजण त्या मुलगी वर भडीमार करतो आणि म्हणतात कि तिला प्रसिद्धी पाहिजे, त्यामुळे काम मिळत नाही म्हणून, तिच्या जवळ प्रतिभा नाही, तिला पैसे हवे आहेत’.
View this post on Instagram