HomeBollywoodकधी शरीरसंबंधांची मागणी तर कधी मसाज; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील आपला कटू...

कधी शरीरसंबंधांची मागणी तर कधी मसाज; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील आपला कटू अनुभव…

बॉलीवूड च्या बिनधास्त अभिनेत्रीमध्ये राधिका आपटे पण सहभागी आहे. त्या काही प्रसंगी फिल्म इंडस्ट्री ची पोल खोलताना दिसते.कास्टिंग काऊच ला घेऊन देखील अनुभव शेअर केला आहे. राधिका आपटे आपला ३७ वा जन्मदिवस साजरा करत आहे. विना कोणाच्या मदती शिवाय तिने फिल्म इंडस्ट्री मध्ये आपली जागा बनवण्यात यशस्वी झाली आहे. तथापि त्यांचा हा प्रवास खूपच कठीण आणि खडतर राहिलेला आहे.

राधिकाला आपल्या करिअर च्या सुरुवातीला खूपच वाईट अनुभवांचा सामना करावा लागला आहे. त्या काही वेळा कास्टिंग काऊच वर देखील मोकळेपणाने बोलताना दिसते. राधिकाने सांगितले की एकदा त्यांना एका व्यक्तीचा फोन आला होता, त्याने सांगितले की बॉलीवूड मधील काही लोक पिक्चर बनवत आहेत, तू जावून त्यांना भेटू शकतेस, परंतु त्यांच्या सोबत झोपावे लागेल.

राधिका त्याच्या बोलण्यावर हसली आणि बोलली की,जावून त्यांना सांग की नरकात गेले ते, मला असल्या लोकांसोबत काम नाही करायचे. राधिकाने असेच एका साउथ च्या अभिनेत्याचे उघडकीस आणले होते. त्यांनी सांगितले की शुटींग वेळी तो अभिनेता त्यांच्या जवळ आला आणि पायावर गुदगुल्या करू लागला. यावर तिला खूप राग आला आणि तिने त्याला कानफडात लगावली.

राधिका बीबीसी च्या एका डॉक्युमेंट्री मध्ये पण कास्टिंग काऊच वर मोकळे पणाने बोललि होती.त्यांनी सांगितले की ‘मी त्यांना धाडस करण्यास सांगते की, जे या विषयावर बोलण्यास भीत आहेत. ते हा विचार नाही करत की हे किती महत्वाचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिका मि टू कैपेन वर पण मोकळेपणाने बोलताना दिसली आहे. सोबतच एक किस्सा शेअर करत सांगितले की कसे एका व्यक्तीने त्यांना खोलीमध्ये येण्याची ऑफर दिली होती. राधिकाने सांगितले की त्यावेळी त्यांच्या पाठीमध्ये दुखत होते आणि त्या एका एलिवेटर मध्ये होती. त्याचवेळी शेजारी उभारलेला व्यक्ती बोलला की जर दुखत असेल तर तू कधी पण मला तुझ्या खोलीमध्ये बोलावू शकतेस. मी मसाज करून देतो. राधिका हे ऐकून अवाक राहिली आणि आपल्या खोलीत निघून गेली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts