HomeLifeStyleपुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्ये असतात 'या' इच्छा, स्वतःवर करू शकत नाहीत कंट्रोल, पूर्ण...

पुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्ये असतात ‘या’ इच्छा, स्वतःवर करू शकत नाहीत कंट्रोल, पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात…

चाणक्य नीति मूलतः संस्कृत मध्ये लिहिली गेली आहे, नंतर त्याचे इंग्रजी आणि दुसऱ्या भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहेत आणि हिंदी मध्ये देखील केले आहे. आधुनिक जगात देखील, लाखो लोक दररोज कौटिल्य नीति नीति ला आपल्या भाषेमध्ये वाचतात आणि त्याने प्रेरित होऊन, खूप सारे राजकीय नेते, व्यापारी आता सुद्धा चाणक्य उद्धारण ला आधुनिक जीवनात उपयोगी ठरवतात.

आचार्य चाणक्य चे ज्ञान हे राजकीय, व्यापार आणि संपत्ती च्या बद्दल ज्ञान एवढे तंतोतंत आहे की हे आजच्या जीवनात देखील उपयोगी पडते. आचार्य चाणक्य चे हेच ज्ञान नीतिशास्त्र च्या रूपाने ओळखले जाते. चाणक्य नीति तुम्हाला तुमच्या जीवनात काहीही मिळवण्यासाठी मदत करते, त्यामुळे काही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या क्षेत्रातील आहात.

आचार्य चाणक्य ने आपल्या नीति ग्रंथामध्ये स्त्रियांच्या बाबतीत देखील खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या गोष्टी स्त्रिया आपल्या अंतर्मनात लपवून ठेवतात. त्या या गोष्टी कोणालाही सांगत नाहीत. चाणक्य ने आपल्या नीतीमध्ये पुरुषांची तुलना स्त्री सोबत करताना त्यांच्या भावनांच्या बद्दल सांगितले आहे. आचार्य चाणक्य आपल्या या नीति मध्ये स्त्रियांची भूख, लज्जा म्हणजेच लाजणे, साहस आणि काम भावनेच्या बद्दल सांगितले आहे. पाहूया तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्त्रिया दुसऱ्यांसोबत शेअर करत नाहीत.

श्लोक: आचार्य चाणक्य ने आपल्या चाणक्य नीति मध्ये स्त्रियांच्या इच्छेचे वर्णन एका श्लोकाच्या माध्यमातून केले आहे, श्लोक असा आहे- स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥ या श्लोकानुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा भूख दुप्पट, लाज चार पट, साहस सहा पट आणि काम आठ पट असते.

स्त्रियांमध्ये असते दुप्पट भूक: आचार्य चाणक्य च्या वरील श्लोकानुसार स्त्रियांच्या ताकतीचे वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य च्या नुसार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा भूक जास्त असते.आजच्या जीवनशैली मध्ये महिलांना कामामुळे जेवण खाणे बिघडले आहे. परंतु ती आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवते.

स्त्रियांमध्ये चार पट लाज असते: आचार्य चाणक्य च्या चाणक्य नीति नुसार स्त्रियांमध्ये लाज ही पुरुषांपेक्षा चार पट जास्त असते.स्त्रियांमध्ये लाज इतकी जास्त असते की त्या कोणत्याही गोष्टीला सांगताना खूप वेळा विचार करतात.

धाडस सहा पट: चाणक्य नीति नुसार स्त्रिया या पहिल्यापासूनच धाडसी असतात. तसेच स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट साहस असते. त्यामुळेच स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते.

का म वा सना स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक: आचार्य चाणक्य च्या नुसार काम इच्छा देखील पुरुषांपेक्षा आठ पट अधिक असते, परंतु त्यात लाज आणि सहनशीलता खूप असते ज्यामुळे ती त्यांना उघड नाही करत आणि आपल्या संस्कारांना लक्षात ठेवून पूर्ण तत्परतेने आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचे काम करते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts