HomeBollywoodप्रियांका चोप्राने कमी वयामध्येच सुरु केले होते असे काम, स्वतःच म्हाणाली; एकदा...

प्रियांका चोप्राने कमी वयामध्येच सुरु केले होते असे काम, स्वतःच म्हाणाली; एकदा पप्पांनी मला अशा अवस्थेमध्ये पाहिले आणि…

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाली आहे. तिचे चित्रपट चाहत्यांना खूपच आवडतात. अभिनेत्रीने बॉलीवूड इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने आपला मोर्चा हॉलीवुड इंडस्ट्रीकडे वळवला आणि तिथे तिने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले.

अभिनेत्रीने हॉलीवुडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयावर सर्व फिदा आहेत. तर अभिनेत्रीने हॉलीवुड अभिनेता आणि सिंगर निक जोनससोबत लग्न केले आहे. दोघे आपल्या लाईफमध्ये खूपच खुश आहेत. अभिनेत्री नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहते. यावेळी तिचे चर्चेमध्ये राहण्याचे कारण वेगळेच आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी कोणतीना कोणती उत्कृष्ठ पोस्ट शेयर करत राहते. चाहते तिच्या पोस्ट्सला खूपच पसंती देतात. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या पोस्ट्सवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देखील करतात. प्रियांका चोप्रा भलेहि हॉलीवुड अभिनेत्री बनली आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तिच्या वेस्टर्न ड्रेसवर तिच्या वडिलाना आक्षेप होता. ज्यामुळे अभिनेत्रीच्या वडिलांनी तिचे सर्व वेस्टर्न ड्रेसेस लपवून ठेवले होते. ज्याचा खुलासा अभिनेत्रीच्या आईने देखील केला आहे. प्रियांका चोप्राचे वडील अशोक चोप्रा आर्मीमध्ये डॉक्टर होते तर तिची आई मधु चोप्रा देखील डॉक्टर आहे.

प्रियांका बरेली, मध्य प्रदेशची राहणारी आहे. पण तिचे शिक्षण विदेशामध्ये झाले. प्रियांका चोप्राची मावशी बॉस्टनमध्ये राहते, इथे अभिनेत्रीने आपल्या शाळेचे शिक्षण घेतले. फॉरनमध्ये राहिल्यामुळे अभिनेत्री आपल्या घरी भारतामध्ये येत होती तेव्हा ती वेस्टर्न ड्रेसेस घायाल्ची. वेस्टर्न ड्रेसेस घालून ती जेव्हा घराबाहेर निघायची तेव्हा लोक तिला विचित्र प्रकारे पाहत असत. ज्यामुळे तिच्या वडिलांना हे चांगले वाटत नव्हते. यामुळे त्यांनी प्रियांकाचे सगळे वेस्टर्न ड्रेसेस लपवले होते आणि तिच्यासाठी सलवार-सूट बनवून घेतले होते. पण तरीही अभिनेत्री कधी कधी वेस्टर्न ड्रेसेस घालायची जेव्हा तिचे वडील घरातून बाहेर असायचे.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती क्राइम, ड्रामा फिल्म द व्हाइट टाइगर या बॉलीवूड चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. जिथे तने अभिनेता राज कुमार रावसोबत स्क्रीन शेयर केली होती. तिचा हा चित्रपट दर्शकांना खूपच आवडला होता. तिचा चित्रपट सुपरहिट झाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts