प्रियांका चोपडा चा एक विडीओ सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे. विडीओ मध्ये प्रियांका तिच्या एक्स मित्राबद्दल प्रश्नांवर उत्तर देताना दिसत आहे. ब्रेकअप च्या नंतर प्रियांका ने तिच्या एक्स च्या सोबत फोनवर अश्लील संभाषण करायला सुरुवात केली. ही विडीओ क्लिप चित्रपट निर्माता करण जोहर च्या सेलिब्रिटी चैट शो ‘कॉफी विथ करण ६’ मधील आहे.
बॉलीवूड पासून हॉलीवूड पर्यंत आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर जगभर आपली ओळख निर्माण केलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोपडा तिच्या जीवनाबद्दल खूपच बोल्ड आहे. ती कोणत्याही प्रकरच्या प्रश्नांचे उत्तर खूपच मोकळे पणाने देत असते. अलीकडेच प्रियांकाचा एक विडीओ इंटरनेट वर वायरल होताना दिसत आहे, जो चित्रपट निर्माता करण जोहर च्या सेलिब्रिटी चैट शो ‘कॉफी विथ करण ६’ मधील एक क्लिप आहे. या विडीओ मध्ये प्रियांका करण च्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बिन लाजता देताना दिसत आहे.
प्रत्यक्षात, शो चा मुद्दा आहे ‘शोट्स राउंड’, ज्यामध्ये प्रियांका ला जेव्हा करण ने तिच्या एक्स मित्रा शी संबंधित काही खाजगी प्रश्न विचारले तेव्हा प्रियांका कोणत्याही प्रकारे न लाजता तिच्या संबंधाबद्दल उत्तर दिले. करण ने जेव्हा प्रियांका ला विचारले कि काय ब्रेकअप च्या नंतर कधी तिने तिच्या एक्स ला किस केले आहे काय? करण च्या या प्रश्नावर प्रियांकाचे उत्तर ‘होय’ मध्ये होते.
त्यादरम्यान, ब्रेकअप च्या नंतर प्रियांका ने तिच्या एक्स सोबत फोन वर लस्टी गोष्टी करण्याचा देखील स्वीकार केला. म्हणजेच प्रियांका ब्रेकअप च्या नंतर देखील तिच्या एक्स मित्रासोबत संपर्कात होती. इंटरनेट वर प्रियांका चा विडीओ चांगलाच पसरला आहे, तर दुसरीकडे प्रियांका चोपडा चोपडा याच वर्षी आई बनलेली आहे आणि ती सारखे सोशल नेटवर्क साईट इंस्टाग्राम वर तिच्या बाळाचे मालती मैरी आणि पती निक जोनस च्या सोबतचे फोटो शेअर करत असते.
अलीकडेच प्रियांका चोपडा भारतामध्ये आलेली होती. त्यादरम्यान तिचे अनेक फोटो इंटरनेट वर वायरल देखील झाले आहेत. प्रियांका चोपडा त्यादरम्यान उत्तरप्रदेश मध्ये मुलीच्या बाबतीत होत असलेल्या हिंसा आणि भेदभाव यांना मिटवण्यासाठी युनिसेफ आणि तिच्या साथीदारांसोबत चालू असलेल्या कामाला पाहण्यासाठी लखनऊ मध्ये एका फिल्ड ट्रीप वर देखील गेलेली होती. कामाबद्दल बोलाल तर ती लवकरच एमेझोन प्राईम विडीओ च्या वेब सिरीज ‘सिटाडेल’ मध्ये दिसणार आहे. ‘सिटाडेल’ एवेन्जर्स इन्फिनिटी वॉर’ चे दिग्दर्शक जो आणि एन्थोनी रुसो यांचा आहे. हि वेब सिरीज खूपच एक्शन ने भरलेली आहे.