HomeBollywoodप्रियांका चोप्राने पुन्हा एकदा केल्या बेशरमीच्या सर्व हद पार, ब्रा न घालताच...

प्रियांका चोप्राने पुन्हा एकदा केल्या बेशरमीच्या सर्व हद पार, ब्रा न घालताच दाखवले तिने तिचे…

प्रियांका चोपडा दररोज कोणत्या ना कोणत्या चर्चेत असते. अभिनेत्रीने अलीकडे तिच्या कामांमध्ये खूप जास्त व्यस्त आहे. लवकरच तिचा चित्रपट मैट्रीक्स प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाच्या प्रमोशन साठी प्रियांका खूपच सहभाग घेताना दिसत आहे. अभिनेत्री एका पेक्षा एक कपडे घालून चाहत्यांना चकित करत आहे. परंतु खूप वेळा प्रियांका काही जास्तच प्रयोगशील होते. एकदा तर एका पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ती बिना ब्रा ची आलेली होती.

एप्रिल २०२१ मध्ये बाफ्ता पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रियांका ने आतापर्यंतचा सर्वात बोल्ड ड्रेस घातला होता. त्या कार्यक्रमात ज्यांनी कोणी प्रियांकाला पाहिले ते पाहताच राहिले. अभिनेत्री आपल्या या ड्रेस वर केलेला प्रयोग खूपच महागात पडला. ती या लुक मध्ये खूपच अस्वस्थ दिसत होती. तिला सारखे सारखे तिची जैकेट सांभाळावी लागत होती.

लोकांनी केले ट्रोल: गुलाबी रंगाच्या बंदगळ्याच्या एम्ब्रोयडरी असणारे जैकेट सोबत पांढऱ्या रंगाची धोतर पेन्ट आणि काळ्या रंगाचे फूटविअर मध्ये प्रियांका तयार होती. तसेच या एम्ब्रोयडरी असणाऱ्या जैकेट चा पुढचा भाग काही बटनांनंतर पूर्ण उघडा होता. जे की खुपच रिस्की फैशन आहे.

परंतु या लुक मध्ये देखिल प्रियांका खूपच चांगली दिसत होती आणि या हाई फाई फैशन ला पूर्ण आत्मविश्वासाने सांभाळले होते तथापि ही गोष्ट वेगळी आहे की सोशल मिडिया वर तिचे फोटो वायरल होताच प्रियांका ट्रोलर च्या निशाण्यावर आली आणि लोकांनी खूप कमेंट केले.

प्रियांका च्या कामाबद्दल: प्रियांका चोपडा मागील काही दिवसांपासून आपल्या व्यावसायिक बांधिलकीमुळे घरापासून दूर आहे. ती तिचा पती निक जोनस च्या वाढदिवसाच्या पार्टीला देखील येवू शकली नाही. प्रियांकाच्या कामाबद्दल बोलाल तर अभिनेत्रीकडे आता खूप काम आहे. ती हॉलिवूड स्टार कीनु रीव्स सोबत मैट्रीक्स ४, मिंडी केलिंग सोबत एक रोमांटीक कॉमेडी, वेडिंग थीम्स रियालिटी शो, मां आनंद शीला ची बायोपिक आणि फरहान अख्तरचा बॉलीवूड चित्रपट जी ले जरा मध्ये काम करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts