HomeBollywood‘चित्रपटामध्ये काम पाहिजे असेल तर माझ्यासोबत झोपावे लागेल...’ या अभिनेत्रीला दिग्दर्शकाने दिली...

‘चित्रपटामध्ये काम पाहिजे असेल तर माझ्यासोबत झोपावे लागेल…’ या अभिनेत्रीला दिग्दर्शकाने दिली होती ऑफर…

बॉलीवूडमध्ये अनेकदा असे मुद्दे समोर येतात ज्यावर नेहमी वाद होत असतात. कधी नेपोटिझम, कधी ड्र ग्ज, कधी कास्टिंग काउच, पण कास्टिंग काउचबद्दल बोलायचे झाले तर याबद्दल मोठ्या मोठ्या अभिनेत्रींनी आपल्यासोबत घडलेले अनुभव शेयर केले आहेत.

अभिनेत्रींच्या खुलास्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. जिथे अनेक लोक बॉलीवूडमधील काळे धंदे लपवण्यासाठी खूप प्रयत्न करतात तर अनेक कलाकार याबद्दल उघडपणे व्यक्त होतात आणि याच लिस्टमध्ये प्राची देसाईचे देखील नाव येते. अभिनेत्रीने तिचा असाच एक अनुभव शेयर केला आहे.

अभिनेत्री प्राची देसाईने यावर आपला अनुभव शेयर करत आपले म्हणणे मांडले आहे. प्राचीने २००६ मध्ये कसम टीव्ही शोमधून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. अभिनेत्री अशा नशीबवान स्टार्स पैकी एक आहे जिचा पहिलाच टीव्ही शो खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर तिला बॉलीवूडमधून सहजपणे ऑफर्स मिळू लागल्या होत्या. अभिनेत्रीने कमी वयामध्येच दर्शकांचे मन जिंकले होते.

२००८ मध्ये रॉक ऑन चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी प्राची देसाई वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, अज़हर, बोल बच्चन सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. प्राचीने मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले होते कि बॉलीवूडमध्ये कास्टिंग काउच पासून ते नेपोटिझम सारख्या गोष्टी नेहमी घडत आल्या आहेत. लोक आपले करियर वाचवण्यासाठी यावर उघडपणे बोलत नाहीत. मी देखील यामधून गेली आहे.

मला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. दिग्दर्शकाने माझ्यासमोर हि आत ठेवली होती कि जर चित्रपटामध्ये काम करायचे असेल तर माझ्यासोबत झोपावे लागेल. मी तिथेच नकार दिला. यानंतर देखील दिग्दर्शकाने मला फोन केला आणि पुन्हा विचारले. तेव्हा मी म्हणाले कि मला हा चित्रपट करायचा नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

प्राची देसाई ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे खूप खूश आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आल्याने खूप काही बदलले आहे. तिने म्हंटले कि आता नवीन कलाकारांना संधी मिळणे सोपे झाले आहेत कारण आता आपल्याजवळ ऑप्शंस आहेत. लोकांना देखील कंटेंटमध्येही व्हरायटी पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts