HomeViralपोस्ट ऑफिसची ‘हि’ योजना करेल तुम्हाला मालामाल, १७० रुपये गुंतवणुकीवर मिळेल १९...

पोस्ट ऑफिसची ‘हि’ योजना करेल तुम्हाला मालामाल, १७० रुपये गुंतवणुकीवर मिळेल १९ लाखांपर्यंतचा परतावा…

पोस्ट ऑफिस द्वारे अनेक योजना लागू केल्या जातात, ज्यामध्ये खुप चांगला परतावा मिळतो. जरी तुम्ही देखील पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या साठी ही खुपच कामाची गोष्ट आहे. पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या प्रकाच्या बचतीच्या स्कीम चालवतात, ज्याचा लाभ तुम्ही एकदम सोप्या प्रकारे घेवू शकता. अशाच एका चांगल्या योजनांपैकी एक आहे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बिमा, तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून चांगला फायदा घेवू शकता.

ही योजना पोस्ट ऑफिस ची मनी बैक योजना आहे. या योजनेत तुम्ही थोडे पैसे गुंतवून मोठी कमाई करू शकतात. या योजनेत दररोज १७० रुपयांची बचत करून तुम्ही १९ लाख रुपयांपर्यंत चा परतावा मिळवू शकता. यासाठी गुंतवणूकदारांना दररोज १७० रुपये गुंतवते लागेल.

एकदा योजना पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक दाराला १९ लाख रुपयांचा परतावा मिळतो. या योजनेत १८ वर्ष ते ४५ वर्षांपर्यंतचे लोक गुंतवणूक करू शकतात. ही योजना १५ वर्ष ते २० वर्ष पर्यंत असते. योजनेमध्ये लाख रुपयांचा परतावा मिळतो. सोबतच जीवित पॉलीसी धारकाला ६, ९, १२ वर्षापर्यंत २० टक्क्यांपर्यंत मनी बैक बेनिफिट देखील उपलब्ध आहे.

या योजने अंतर्गत पॉलीसी धारकाला सुरक्षेसोबतच मनी बैक देखील मिळतो. एवढेच नाही तर योजनेमध्ये मेचुरीटी बोनस सारख्या सुविधा देखील भेटतात, ज्यामध्ये ४०% पैसे भेटतात. वेगवेगळ्या काळासाठी बोनस रक्कम देखील वेगळी असते. १५ वर्षाच्या प्रीमिअम साठी ६.७५ लाख रुपयांची बोनस रक्कम मिळते.

२० वर्षासाठी ९ लाख रुपयांची बोनस रक्कम मिळते. एकूणच १५ वर्षा नंतर गुंतवणूक धारकाला १६.७५ लाख रुपयांचा नफा मिळतो. तसेच २० वर्षानंतर गुंतवणूक धारकाला १९ लाख रुपयांपर्यंत चा परतावा मिळतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts