HomeBollywoodकॅमेऱ्यासमोर टॉप अॅडजस्ट करताना दिसली पूनम पांडे, टॉपमध्ये हात घालून करू लागले...

कॅमेऱ्यासमोर टॉप अॅडजस्ट करताना दिसली पूनम पांडे, टॉपमध्ये हात घालून करू लागले असे चाळे…

कंगना रनौतने होस्ट केलेला रियलिटी शो “लॉकअप”मध्ये सहभाग घेतलेली पूनम पांडे अलीकडे एका हॉटेल च्या बाहेर बोल्ड स्टाईल मध्ये दिसली. पूनम पांडे हिने गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप घातलेला होता आणि मोकळे केस सोडून कॅमेरा समोर आवडणारे हावभाव दाखवत होती. पूनम पांडे ने सोनेरी रंगाचा नेकलेस घातलेला होता जो तिच्या लुक ला शोभत होता. पूनम पांडे कॅमेरा च्या समोरच आपला ड्रेस एडजस्ट करताना दिसली.

पूनम पांडे चा हा विडीओ चांगलाच वायरल होत आहे.पूनम पांडे ने कॅमेरा समोर भारी हावभाव दाखवले आणि नंतर आपल्या काळ्या रंगाच्या गाडी मध्ये जावून बसली.पूनम पांडे आपल्या बोल्ड अदामुळे कायम चर्चेत असते. उर्फी जावेद सारखे तिला पण खूप वेळा तिच्या लुक मुळे ट्रोल केले जाते.

पूनम पांडे आपली जीभ काढून आयकोनिक पोज देताना दिसली. कमेंट बद्दल बोलाल तर खूप सारे लोक तिच्या बद्दल प्रशंसा करताना दिसले. एका युजरने सांगितले की ती खूपच सुंदर दिसत आहे. तर अन्य एका युजर ने लिहिले आहे की ती खूप दिवसानंतर अशा खूपच चांगल्या ड्रेस मध्ये दिसली आहे.

तथापि पूनम पांडे ला ट्रोल करणाऱ्याची देखील कमी नाही. एका चाहत्याने तिला एवडा लहान ड्रेस घालण्याबद्दल ट्रोल केले तर दुसर्याने त्यांना रीविलिंग ड्रेस घातल्या बद्दल फटकारले. पूनम पांडे कंगना रनौत चा शो लॉकअप चा भाग राहिलेली आहे. या शो च्या माध्यमातून तिने खूपच चर्चेत आली आणि शो मध्ये काही मोठे खुलासे देखील केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts