HomeViralपिवळ्या साडीमध्ये भाभीजीने केला बोल्ड डांस, डांसने जिंकली तरुणांची मने...व्हिडीओ व्हायरल...

पिवळ्या साडीमध्ये भाभीजीने केला बोल्ड डांस, डांसने जिंकली तरुणांची मने…व्हिडीओ व्हायरल…

सोशल मिडियावर काही काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कोणत्याही घटनेवर किंवा मुद्यावर तुम्हाला इथे शेकडो व्हिडीओ किंवा फोटोज पाहायला मिळतील. हे असे एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करतात. सोशल मिडियामुळे लोक रातोरात स्टार बनवले आहेत. त्यांची फॅन फॉलोइंग देखील खूप वाढत आहे.

लोक देखील हिट होण्यासाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करतात. नेहमी कोणताना कोणता व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतो. पण लोकांना जे व्हिडीओ जास्त पसंद येतात ते मुलींचे व्हिडीओ. सोशल मिडिया युजर्स यांना प्रेमाने भाभी देखील म्हणतात. या दरम्यान सोशल मिडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये एक महिला पिवळी साडी घालून जबरदस्त डांस करत आहे. तुम-तुम या गाण्यावर तिच्या अदा मदहोश करणाऱ्या आहेत.

व्हिडीओमध्ये डांस करताना दिसलेल्या असलेल्या मुलीचे नाव अलीशा आहे पिवळ्या साडीमध्ये ती हॉट डांस मूव्हने सर्वांना घायाळ करत आहे. गाण्याचे बीट तिने इतक्या सुंदरपणे पकडले आहेत कि प्रत्येकाची मने जिंकली आहेत. लोक तिच्या कौशल्याचे कौतुक करत आहेत. अलीशाचा डांस व्हिडीओ लोकांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर देखील शेयर केला आहे.

अनेक प्लॅटफॉर्मवर शेयर झाल्यामुळे लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. या मुलीचा डांस पाहून युजर्स एक क्षण देखील तिच्यावर नजर हटवू शकत नाही आहेत. यामुळे व्हिडीओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय, तिची एनर्जी आणि नृत्यातील फ्लेक्सिबिलिटी इतकी जबरदस्त आहे की तुम्ही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts