HomeEntertainmentशुटींगदरम्यान पवन सिंहचा सुटला स्वतःवरून ताबा, अभिनेत्रीला जबरदस्ती करू लागला की स...

शुटींगदरम्यान पवन सिंहचा सुटला स्वतःवरून ताबा, अभिनेत्रीला जबरदस्ती करू लागला की स…

अभिनेत्री अफषा सहर भोजपुरी इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेत्रीचा एक विडीओ सोशल मिडीयावर खूपच वायरल होताना दिसत आहे. या वायरल विडीओ मध्ये अफषा भोजपुरी ची शान समजले जाणारे तारे पवन सिंह आणि खेसारी लाल यादव सोबत दिसत आहे.

या विडीओ मध्ये तिन्ही कलाकार चित्रपट ‘मेहंदी लगा के रखना ३’ च्या गाण्यावर डान्स चे चित्रीकरण करत आहेत. याच गाण्यातील एक दृश्य आहे ज्यात पवन सिंह अफषा चे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रत्यक्षात, भोजपुरी मधील तिन्ही कलाकार चित्रपट ‘मेहंदी लगा के रखना ३’ च्या गाण्यावर डान्स चे चित्रीकरण करत आहेत. या गाण्या दरम्यान डान्स करता करता अचानक पवन सिंह अफषा ला आवळून पकडतो. गाण्याच्या विडीओ मध्ये बघितल्यावर असे वाटते की तो तिचे चुंबन घेवू इच्छितो, परंतु असे काही होताना दिसत नाही. त्याव्यतिरिक्त अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर काही तरी असते जे अभिनेता पवन सिंह बाजूला करताना दिसत आहे. तसेच या विडीओ मध्ये खेसारी लाल चे पूर्ण लक्ष त्याच्या डान्स वर होते.

जसे जसे डान्स चा विडीओ वायरल होत आहे त्याला बघितल्यानंतर चाहत्यांचा विश्वास बसत नाही, प्रत्यक्षात, खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यात काही वेळा पूर्वी खुपच वाद पाहायला मिळाला होता. भोजपुरी इंडस्ट्री मध्ये दोन्ही कलाकार एकमेकांना बघणे सुद्धा पसंत करत नाहीत. एवढेच नाही तर त्यांच्या चाहत्यांच्या मध्ये देखील कायम सोशल मिडीयावर वाद पाहायला मिळतात. एक वेळ अशी होती की जेव्हा खेसारी लाल आणि पवन यांच्यात खूप चांगले संबंध होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts