HomeBollywoodखऱ्या आयुष्यामध्ये खूपच सुंदर दिसणारे हे स्टार्स पासपोर्टवर दिसतात असे, ऐश्वर्याचा पासपोर्ट...

खऱ्या आयुष्यामध्ये खूपच सुंदर दिसणारे हे स्टार्स पासपोर्टवर दिसतात असे, ऐश्वर्याचा पासपोर्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल…

तुम्ही कितीही सुंदर का असेना, परंतु आधार कार्ड, पैंन कार्ड आणि पासपोर्ट वर ते विचित्रच दिसतात. परंतु असे फक्त तुमच्या सोबतच होत नाही तर चित्रपट इंडस्ट्री मधील अभिनेता आणि अभिनेत्री हे देखील यामुळे त्रासले आहेत. ऐश्वर्या राय पासून ते शाहरुख खान यांचे देखील फोटो हे खरे सिद्ध करताना दिसत आहेत. चला तर मग पाहूया तुमचे आवडते तारे पासपोर्ट साईज फोटो मध्ये कसे दिसतात.

ऐश्वर्या राय: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय जगातील सुंदर स्त्रियांपैकी एक आहे. तिचे प्रत्येक फोटो लक्ष वेधून घेतात, परंतु गोष्ट जर तिच्या पासपोर्ट वर छापलेल्या फोटोची असेल तर ती कशा प्रकारे तुमच्या आमच्या सारखी दिसते.

कंगना रनौत: कंगना रनौत बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक अदांनी लोक घायाळ होताना दिसतात. परंतु या फोटो मध्ये कंगना चा लुक एकदम वेगळाच दिसत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा: चित्रपट शेरशाह मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा तर त्याच्या पासपोर्ट वरील फोटो मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासारखा दिसत आहे.

सनी लिओनी: बॉलीवूड मधील सर्वात ग्लेमरस अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनी म्हणजेच करनजित कौर चा हा फोटो तुम्ही असेच पाहिला तर कदाचित तुम्ही ओळखू शकणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts