अनेक वेळा बॉलीवूड अभिनेत्री प्रसिद्धी मिळाल्या नंतर इंडस्ट्री मधून निघून जातात. नंतर काही वर्षांनंतर त्याच अभिनेत्री हिंदी चित्रपटांमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त करतात. त्रिदेव मधील अभिनेत्री सोनम ने देखील बॉलीवूड मध्ये परत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्रिदेव चित्रपटापासून लोकांच्या मनामध्ये नाव असणारी सोनम जवळपास तीस वर्ष इंडस्ट्री पासून लांब होती. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने बिकिनी दृश्यांबद्दल आपले मत स्पष्ट पणे मांडले आहे. सोनम त्या अभिनेत्रींपैकी आहे, ज्यांनी कमी वयामध्ये अभिनयाच्या जगामध्ये आपले पाउल ठेवले होते.
सोनम म्हणते की ऋषी कपूर च्या विरुद्ध विजय चित्रपटामध्ये बिकिनी घालून एकदम सामान्य पणे जाणवू लागले होते. सोनम त्यावेळी फक्त १४ वर्षांची होती. तथापि, त्यानंतर ती आखरी अदालत मध्ये बिकिनी घालुन अभिनय करण्यात एकदम सोपे वाट्त होते. पुढे बोलताना अभिनेत्री ने एक न्यूड दृश्या बद्दल देखील बोलली होती. याच्या बद्दल थोड्या विस्ताराने माहिती पाहूया.
सोनम मागील भूतकाळाला आठवणी बद्दल सांगते की तिने पहलाज निहलानी चा चित्रपट मिठ्ठी आणि सोना च्या चित्रीकरणाला थांबवले होते कारण की ती एका दृश्याच्या चित्रीकरणात अस्वस्थ वाटत होते. या दृश्यामध्ये तिला न्यू ड दाखवले जाणार होते. अभिनेत्री सांगते की, मला भांडणे करायची नव्हती, हो त्या दृश्यामध्ये खूपच अस्वस्थ होते. चित्रपटामध्ये तिने एका कॉलेज तरुणीची भूमिका साकारली होती, जी रातोरात एक वेश्या बनते. पुढे ती सांगते की मी माझ्या त्या दृश्याला वैतागले होते. त्यानंतर मला चॉकलेट देउन समजावले. तेव्हाकुठे तिला बरे वाटू लागले.
सोनम सांगते की तिने कमी वेळामध्ये बॉलीवूड मध्ये तिची चांगली ओळख बनवली होती. एवढ्या पर्यंत की तिने एकत्र ३० चित्रपट साईन केले होते. परंतु १७ वर्षाच्या वयामध्ये लग्न केल्यामुळे तिने अनेक चित्रपट गमावले आणि तिचे बनणारे करिअर थांबले. एवढेच नाही तर यश चोपडा ने देखील तिला एवढ्या लवकर लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. सोनम ने १७ वर्षाच्या वयामध्ये दिग्दर्शक राजीव राय सोबत लग्न केले होते. परंतु २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.