HomeLifeStyleजेव्हा कं’डो’म आणि ग’र्भ’निरो’धक गोळ्या नव्हत्या, तेव्हा जुन्या काळामध्ये प्रेग्नंसी रोखण्यासाठी असे...

जेव्हा कं’डो’म आणि ग’र्भ’निरो’धक गोळ्या नव्हत्या, तेव्हा जुन्या काळामध्ये प्रेग्नंसी रोखण्यासाठी असे उपाय करायच्या महिला…

बहुतेक लोकांनी मुघल हरमबद्दल वाचले असेल. अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे की मुघल हरम हे त्या काळातील सम्राटांसाठी बदनामीचे ठिकाण होते, परंतु मुघलांव्यतिरिक्त, इतिहासात आणखी एक सम्राट होता ज्यांच्या हरमच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत.

इतिहासकार सांगतात की या राजाचे हरम मुघलांपेक्षा अनेक पटींनी मोठे होते आणि त्यात एकापेक्षा जास्त सुंदर स्त्रिया होत्या. येथे आपण सुलेमान द मॅग्निफिसेंट, ऑट्टोमन साम्राज्याचा १०वा सुलतान याबद्दल बोलत आहोत. सुलतान सुलेमानने सर्वाधिक काळ राज्य केले, वडिलांच्या मृत्यूनंतर १५२० मध्ये तो गादीवर बसला आणि १५६६ पर्यंत त्याने कारभार सांभाळला.

सुलेमान पहिला त्याच्या अय्याशीसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या हरममध्ये एकापेक्षा एक सुंदर स्त्रिया उपस्थित होत्या, ज्यांना प्रेग्नंट होण्यावर बंदी घालण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा कं डो म आणि इतर ग र्भ निरो धक गोळ्यांचा शोध लागला नव्हता. अशा परिस्थितीत दासींना गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागत होत्या. अनेक पद्धती तर खूप वेदनादायक होत्या. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हरममधील महिला यो नी मा र्ग साफ करण्यासाठी ऍ सि ड (लिंबू, संत्रा, डाळिंबाचा रस) वापरत असत जे शुक्राणूंवर परिणाम दाखवत असत.

गर्भधारणा टाळण्यासाठी, हरममधील महिला वर्मवुड, पुदीना, क्रोकस किंवा हॉर्सटेलपासून बनवलेल्या काढ्याचा वापर करत असत. असे केल्याने गर्भधारणा थांबत होती किंवा ग र्भ पात होत होता. जेव्हा राजाची हरममध्ये एंट्री व्हायची, तेव्हा त्यापूर्वी दासींना सांगितले जायचे की त्यांनी सजून-धजून तयार राहावे. कधीकधी ग र्भ धा रणा टाळण्यासाठी नैसर्गिक तेल देखील वापरले जायचे. यामध्ये ऑलिव्ह तेलाचा समावेश होता. यामुळे लैं गि क आजारांपासून देखील त्यांचे संरक्षण व्हायचे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts