ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) लोकांना खूपच आवडते. काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कोडी सोडवायची असतात तर काही फोटों व्यक्तिमत्वाबद्दल सांगतात. या फोटोंमध्ये लपलेली कोडी सोडवण्यात लोकांना खूप आनंद मिळतो. पण काही ऑप्टिकल इल्यूजन डोक्याचा भुगा करून टाकतात. काही फोटो असे असतात जे पाहिल्यानंतर लोक कन्फ्यूज होतात.
अशा फोटोंमध्ये कोणतेना कोणते गुपित दडलेले असते, जे शोधण्याचे आव्हान दिले जाते. या फोटोंमध्ये गोष्टी अशा लपवल्या जातात कि लोकांना ते शोधणे खूपच कठीण जाते. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमध्ये ( Optical Illusion Photo) सर्व गोष्टी आपल्या समोर असतात पण त्या आपल्याला दिसत नाहीत. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शोधायचे आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये अनेक चेहरे पाहायला मिळत आहेत. या फोटोमधून डोनाल्ड ट्रंप यांना शोधण्यासाठी तुमच्याजवळ १० सेकंद आहेत. फोटोमध्ये डोनाल्ड ट्रंप समोरच आहे, पण बहुतेक लोकांना ते दिसत नाही आहेत. पण या कोड्याला सोडवण्यासाठी तुमच्याजवळ फक्त १० सेकंद आहेत. १० सेकंदामध्ये शोधलात तर तुम्ही कमी वेळामध्ये डोनाल्ड ट्रंप यांना शोधण्याचा रेकॉर्ड बनवू शकता.
या व्हायरल फोटोमध्ये (Optical Illusion Viral Photo) तुम्ही ऑप्टिकल इल्यूजन उत्तम उदाहरण मानू शकता. या फोटोमध्ये अनेक चेहरे पाहायला मिळत आहेत. यादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा देखील आहे. तुम्हाला फोटोमध्ये लक्षपूर्वक पाहायचे आहे आणि शोधायचे आहे.
सोशल मीडिया (Social Media) वर हा फोटो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रंप यांना शोधण्यात अनेक लोक फेल झाले आहेत. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रंप यांना शोधणे लोकांना खूपच कठीण झाले आहे. फोटोमध्ये डोनाल्ड ट्रंप यांचा चेहरा इतक्या हुशारीने लपवला गेला आहे कि लोकांना तो शोधणे कठीण जात आहे.
तुम्हाला डोनाल्ड ट्रंप यांचा चेहरा दिसला का ? आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. तुम्ही फोटोला लक्षपूर्वक पहा, तुम्हाला फोटोच्या खालच्या बाजूला ट्रंपचा चेहरा दिसेल. जर तुम्हाला अजून देखील दिसला नसेल तर काळजी करू नका. आम्ही एक फोटो दिला आहे ज्यामध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी तुम्हाला फोटो पाहायला मिळेल.