HomeBollywoodसुंदर दिसण्यासाठी काजोलच्या मुलीने केली सर्जरी ? काळी दिसणाऱ्या न्यासाचा गजब ट्रान्सफॉर्मेशन...

सुंदर दिसण्यासाठी काजोलच्या मुलीने केली सर्जरी ? काळी दिसणाऱ्या न्यासाचा गजब ट्रान्सफॉर्मेशन…

अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा देवगन बॉलीवूडच्या चर्चित स्टार किड्स पैकी एक आहे. सध्या बॉलीवूडमध्ये दिवाळी पार्टीची धामधूम सुरु आहे आणि सर्व कलाकार एकमेकांच्या घरी पोहोचत आहेत. रविवारी रात्री न्यासा देवगन देखील दिवाळी पार्टीमध्ये दिसली.

तथापि यावेळी लोक तिला ओळखू शकले नाहीत. नुकतेच ती भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीमध्ये गोल्डन लेहेंग्यामध्ये दिसली होती. तर यावेळी ती प्रिंटेड ग्रीन कलरच्या लेहेंग्यामध्ये स्पॉट झाली. न्यासा कारमध्ये एका फ्रेंडसोबत या पार्टीमध्ये पोहोचली होती. ज्यामध्ये तिला ओळखणे देखील खूपच कठीण झाले होते.

या फोटो आणि व्हिडीओमध्ये न्यासा खूपच स्टनिंग दिसत होती. न्यासाने जवळ उभारलेल्या कॅमेरामनला पूर्णपणे अवॉइड केले. व्हिडीओमध्ये ती तिच्या दोस्तासोबत डिस्कस करताना दिसत आहे. तथापि न्यासाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक तिला ओळखू शकत नाही आहेत.

व्हिडीओमध्ये न्यासाचा लुक खूपच बदललेला दिसत आहे. बहुतेक युजर्स हे म्हणत आहे कि न्यासाने नक्कीच तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. काहींनी तर हे देखील म्हंटले कि न्यासाने नाकाची सर्जरी केली आहे. तर काही लोक तिच्या या लुकला जान्हवी कपूरसोबत कंपेयर करत आहेत.

न्यासाच्या या फोटोवर केमेंत करत एका सोशल मिडिया युजरने लिहिले आहे कि काही तरी गजबड आहे. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि हि इतकी वेगळी का दिसत आहे. नक्कीच तिने चेहऱ्या सोबत काहीतरी केले आहे. तर काहींनी न्यासाला जान्हवी कपूर पार्ट २ देखील म्हंटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts