HomeBollywoodआमीरच्या लेकीला झालेय लग्नाची घाई, पहा उताळवळेपणामध्ये बॉयफ्रेंडसोबत केलं असं काही कि...

आमीरच्या लेकीला झालेय लग्नाची घाई, पहा उताळवळेपणामध्ये बॉयफ्रेंडसोबत केलं असं काही कि…

बॉलीवूडचा सुपरस्टार आमीर खानची मुलगी इरा खान तिच्या पर्सनल लाईफमुळे खूपच चर्चेमध्ये असते. इरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत रिलेशनमध्ये आहे. हे जोडपे अनेकवेळा सोशल मिडियावर एकमेकांचे व्हिडीओ शेयर करताना पाहायला मिळत असते.

नुकतेच इरा आणि नुपूरचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही खास क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी नुपूर शिखरेने इराला लग्नासाठी प्रपोज केले होते. इराने देखील त्याला होकार दिला होता.

नुपूरने याचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करत तिने होकार दिल्याचे सांगितले होते. हा व्हिडीओ देखील खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर आमीरच्या घरामध्ये सनई-चौघडे वाजणार असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

दरम्यान इरा आणि नुपूरचा आणखीन एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ स्वतः नुपूरने शेयर केला आहे. नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे, तो इरा खानला फिटनेसचे ट्रेनिंग देतो.

नुपूर अभिनेता अमीर खानचा देखील फिटनेस ट्रेनर असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन दरम्यान इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. इरा आणि नुपूरचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts