HomeBollywoodनोरा फतेहीने स्लिट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली तिची भरगच्च फिगर...

नोरा फतेहीने स्लिट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली तिची भरगच्च फिगर…

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते. नोरा फतेहीने बॉलीवूडमध्ये आपली ओळख एक उत्कृष्ट डांसर म्हणून बनवली आहे. नोरा फतेहीने आयटम नंबरशिवाय आपल्या अभिनयाने दर्शकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. आता पुन्हा एकदा नोरा फतेहीचा एक बोल्ड आणि स्टनिंग अवतार सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

नोरा फतेहीचा बोल्ड व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री डीप नेकलाइन आउटफिट घातलेली पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर नोरा फतेहीचा हा अवतार खूपच पसंद केला जात आहे. व्हाइट स्लिट ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच स्टनिगं दिसत आहे.

नोरा फतेहीचा हा व्हिडीओ व्हायरल भैयानी या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्लिट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. यादरम्यान आउटफिटसोबत अभिनेत्रीने लाइट मेकअप कॅरी केला आहे. पिंक ब्लश आणि लाइट पिंक लिपस्टिकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

नोरा फतेही बॉलीवुड चित्रपटांमध्ये आयटम नंबर शिवाय अभिनय करताना देखील पाहायला मिळाली आहे. नोरा जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाली आहे. याशिवाय तिने एबीसीडी चित्रपटामध्ये देखील आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. ती अजय देवगनच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया चित्रपटामध्ये देखील दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts