HomeBollywoodलग्नाच्या अगोदरच आई होणार आहे साऊथची हि प्रसिद्ध अभिनेत्री, सोशल मिडियावर शेयर...

लग्नाच्या अगोदरच आई होणार आहे साऊथची हि प्रसिद्ध अभिनेत्री, सोशल मिडियावर शेयर केला प्रेग्नंसी टेस्ट किटचा फोटो…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नित्या मेननच्या प्रेग्नंसीबद्दल सध्या सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने लग्न न करताच सोशल मिडियावर प्रेग्नंसी टेस्ट किटचा फोटो श्येर केला आहे. हा फोटो समोर येताच अभिनेत्रीचे चाहते तिला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत. तथापि काही लोक हा फोटो पाहून कन्फयूज देखील झाले आहेत.

ब्रीद वेब सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेयर करणारी अभिनेत्री नित्य मेनन गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेमध्ये आहे. तथापि अभिनेत्रीने हि फक्त एक अफवा असल्याचे सांगितले होते. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून प्रेग्नंसी किटचा एक फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करत नित्याने कॅप्शनमद्ये एंड, द वंडर बिगिन्स असे लिहिले आहे. यानंतर तिच्या कुटुंब आणि चाहत्यांकडून तिला शुभेच्छा मिळू लागल्या आहेत.

तथापि अनेक युजर्स नित्याच्या या पोस्टमुळे कन्फ्यूज झाले आहेत कारण अभिनेत्रीने अजून लग्न केलेले नाही. काही सोशल मिडिया युजर्सचे मानणे आहे कि ती खरच प्रेग्नंट आहे तर काही युजर्सचे मानणे आहे कि हि प्रेग्नंसी सरप्राइज अभिनेत्रीच्या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे.

नित्या मेनन अभिषेक बच्चनसोबत ब्रीद वेब सीरीजमध्ये दिसली होती. यामुळे तिला हिंदी दर्शकांमध्ये चांगली ओळख मिळाली होती. नित्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने ममूटीच्या पुझू चित्रपटामध्ये शेवटचे काम केले होते. नुकतेच नित्या मेनन सुपरस्टार धनुषच्या थिरुचित्राम्बलममध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nithya Menen (@nithyamenen)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts