निक्की तांबोळी प्रत्येकवेळी कॅमेऱ्यासमोर असे असे कपडे घालून येते कि चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. पण यावेळी निक्की तांबोळीने सिंपल साऊथ इंडियन साडी घातली होती. रूड बॉर्डर असलेल्या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. साडीसोबत निक्की हेवी ज्वेलरी कॅरी केली होती. अभिनेत्रीचे फक्त भरगच्च दागिनेच नाही तर तिचा खोल गळ्याचा ब्लाऊज लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हिडीओमध्ये निक्की तांबोळी लाईट कलरची साडी घातलेली पाहायला मिळत आहे. या साडीला मरून कलरची ब्रॉड बॉर्डर आहे. यासोबत निक्कीने मरून कलरचा रिव्हलिंग ब्लाऊज घातला आहे. निक्कीने या सिंपल साडीवाल्या लुकला बोल्ड बनवण्यासाठी इतका खोल गळ्याचा ब्लाऊज घातला आहे कि लोकांच्या नजर फक्त एकाच ठिकाणी टिकून राहिल्या आहेत.
निक्कीचा हा ब्लाऊज खूपच खोल गळ्याचा आहे आणि अभिनेत्री याला ब्रालेस होऊन घातले आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी निक्कीने यासोबत इतकी जास्त हेवी गोल्ड ज्वेलरी घातली आहे कि तिचा पूर्ण गळा या ज्वेलरीने कव्हर झाला आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी निक्कीने केस मोकळे सोडले आहेत.
इतकेच नाही तर अभिनेत्रीने या साडीमध्ये एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. निक्कीने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेयर करताना काही वेळामध्येच हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. निक्की तांबोळी सोशल मिडियावर नेहमी एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडीओ शेयर करत राहते. अनेकवेळा अभिनेत्रीचे फोटोज इतके बोल्ड असतात कि ते पाहून चाहते घायाळ होतात.
View this post on Instagram