HomeBollywoodशर्टची बटणं उघडली ठेवत तारक मेहतामधील सोनूने शेयर केला ‘तो’ फोटो, नेटकरी...

शर्टची बटणं उघडली ठेवत तारक मेहतामधील सोनूने शेयर केला ‘तो’ फोटो, नेटकरी म्हणाले, “तू काळी…”

टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार खूप प्रसिद्ध आहेत. सब टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल तारक मेहता सिरीयलमधील अभिनेत्री निधी भानुशाली त्यापैकीच एक आहे. अभिनेत्रीने जरी मालिका सोडली असली तरी तिला सोनू म्हणूनच ओळखले जाते. सोशल मिडियावर अभिनेत्री खूपच सक्रीय असते.

सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडीओ शेयर करून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहते. नुकतेच निधीने चाहत्यांसोबत तिचा एक फोटो शेयर केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. निधीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केलेल्या फोटोमध्ये ती चमकदार ब्रालेटमध्ये पाहायला मिळत आहे.

निधीने निळ्या रंगाचा शर्ट देखील घातला आहे ज्याची बटणे तिने कॅमेऱ्यासमोर उघडी ठेवली आहेत. निधीने आरशासमोर उभी राहून तिचा किलर लुक दाखवत सेल्फी घेतला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री नो-मेकअप लूकमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने आपले केस मोकळे सोडले आहेत.

अभिनेत्री निधी भानुशालीला खरी ओळख सोनूच्या भूमिकेमधून मिळाली. अल्पावधीमध्येच ती दर्शकांचे मन जिंकण्यामध्ये यशस्वी झाली. तिने तारक मेहता सिरीयल सोडून आता बराच काळ झाला आहे. ती नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहेत. याआधी तिने निधीचे बोल्ड लुक व्हायरल झाले आहेत.

निधीच्या बोल्ड लुकवरून तिला अनेकवेळा ट्रोल देखील केले गेले आहे. निधीने आपल्या पुढच्या शिक्षणासाठी तारक मेहता सिरीयल सोडली होती असे म्हंटले जाते. २०१९ मध्ये तिने हि सिरीयल सोडली होती. सध्या तिची भूमिका पलक सिधवानी करताना पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts