HomeBollywoodब्रालेस ड्रेसमुळे निया शर्माची झाली चांगलीच फजिती, साईडने पोज देताना दिसले तिचे...

ब्रालेस ड्रेसमुळे निया शर्माची झाली चांगलीच फजिती, साईडने पोज देताना दिसले तिचे…

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्ड अंदाजासाठी सोशल मिडियावर नेहमी चर्चेमध्ये असते. निया नेहमी से क्सी ड्रेसेसमध्ये बिनधास्त अंदाजामध्ये आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट करत असते. नुकतेच नियाने लेटेस्ट फोटोजने सोशल मिडियाचे तापमान वाढवले आहे.

पण नियाची लेटेस्ट फोटोजमुळे चांगलीच फजिती झाली. फॅशनच्या चक्करमध्ये अभिनेत्रीचे सर्व काही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. निया शर्माने नुकतेच अतिशय बोल्ड ड्रेस कॅरी केला होता. ब्रालेस स्टाईलच्या हलक्या मूव कलरच्या ड्रेसमध्ये तसे तर निया शर्मा खुच सुंदर दिसत होती पण फॅशनच्या चक्करमध्ये तिची चांगलीच गोची झाली.

निया शर्मा या फोटोमध्ये कंबरेवर हात ठून साईड पोज देताना दिसत आहे. या साईड पोजमध्ये अभिनेत्रीचे ब्रे स्ट एक्सपोज होत आहेत. निया शर्माच्या या लेटेस्ट फोटोंनी सोहल मिडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. निया शर्मा सोशल मिडियावर आपल्या बोल्ड फॅशन सेंस साठी ओळखली जात. पण तिचा बोल्ड फॅशन सेंस अनेकवेळा तिचावर भारी पडतो. अभिनेत्री आपल्या फॅशनमुळे उर्फी जावेद सारखी सोशल मिडियावर नेहमी ट्रोल होत असते.

निया शर्मा ट्रोलिंगबाबत सोशल मीडियावर नेहमी आपला राग व्यक्त करत असते. निया शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आभिनेत्र गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. नियाने काली: एक अग्निपरीक्षा या सिरीयलमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. निया शर्माने काळीनंतर जमाई राजा आणि नागिन सारख्या सुपरहिट सीरियल्स मध्ये काम केले. टीव्ही नंतर अभिनेत्री नियाने बालाजी टेलीफिल्म्सच्या वेब सीरीज ट्विस्टेडमध्ये देखील काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts