HomeBollywoodनेहा शर्माने रॅम्पवर घातली समोरून उघडी चोळी, कॅमेऱ्यामध्ये दिसले सर्व काही, लोक...

नेहा शर्माने रॅम्पवर घातली समोरून उघडी चोळी, कॅमेऱ्यामध्ये दिसले सर्व काही, लोक झाले आऊट ऑफ कंट्रोल…

नेहा शर्मा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री नेहमी आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेमध्ये राहत असते. अभिनेत्रीचा लुक नेहमी चर्चेचा विषय बनलेला असतो. अभिनेत्री आपल्या लुकबद्दल कधीक संकोच करत नाही. जेव्हा दीपिका पदुकोण भगवी बिकिनी वादामध्ये अडकली होती तेव्हा नेहा देखील भगवी बिकिनी घालून बीचवर दिसली होती.

तथापि अभिनेत्री आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. आता अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्याबद्दल अभिनेत्रीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.

वास्तविक बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये नेहा शर्मा पाहायला मिळाली होती. या फॅशन वीकमध्ये नेहा शो स्टॉपर बनली होती. या फॅशन वीकमध्ये नेहाशिवाय मलायका अरोरा, भूमी पेडणेकर, मौनी रॉय देखील दिसल्या होत्या. तथापि या फॅशन वीकमध्ये सर्वांचे लक्ष नेहा शर्माच्या आउटफिटने वेधून घेतले. नेहाचा आउटफिट खूपच रिवीलिंग होता ज्यामुळे लोकांना तिचा रिवीलिंग बिलकुल देखील पसंद आला नाही आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

नेहा शर्माच्या आउटफिट बद्दल बोलायचे झाले तर नेहाने यलो कलरचा हेवी लेहेंगा कॅरी केला होता ज्यामध्ये तिने रिवीलिंग ब्रा-लेट घातला होता. याशिवाय नेहाने ग्रीन कलरचा हेवी नेकलेस देखील घातला होता. नेहा या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती पण लोकांना तिचा हा अंदाज बिलकुल देखील पसंद आला नाही आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

नेहाचा हा आउटफिट पाहून लोकांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि तिच्याबद्दल खूप विचित्र कमेंट्स केल्या. युजर्सचे म्हणणे आहे कि इतका रिवीलिंग ड्रेस प्रत्येक ठिकाणी चांगला नाही. एका युजरने लिहिले कि शो स्टॉपर बकवास आहे. काही लोकांनी तर तिची तुला उर्फी जावेद सोबत केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts