टीव्ही इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव, अभिनेत्री नेहा मर्दा प्रेग्नंट आहे आणि याची घोषणा तिने गेल्या वर्षी २०२२ मध्ये केली होती. लग्नाच्या दहा वर्षानंतर प्रेग्नंट झालेली अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर खूपच सक्रीय आहे आणि वेळोवेळी ती आपला प्रेग्नंसी एक्सपीरिएंस व्हिडीओ श्येर करत असते.
बालिका वधूची गहनाने नुकतेच आपल्या पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री छोट्या ड्रेसमध्ये आपला बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे आणि ती आपल्या पतीसोबत कोजी होताना देखील पाहायला मिळत आहे. बालिका वधूची गहना उर्फ अभिनेत्री नेहा मर्दा आपल्या प्रेग्नंसीमध्ये सोशल मिडियावर खूपच सक्रीय आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री नेहमी यासंबंधी कोणताना कोणता फोटो किंवा व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करत राहते. नेहाने नुकतेच एक नवीन फोटोशूट केले आहे ज्यामध्ये ती एका खूप छोट्या पोलका-डॉट ग्रीन ड्रेस मध्ये पाहायला मिळत आहे आणि आपले मोठे बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे.
View this post on Instagram
फोटोमध्ये नेहा एकटी नाही तर तिच्यासोबत तिचा पती आयुष्मान अग्रवाल देखील आहे. फोटोमध्ये नेहा एका झाडाला टेकून उभी आहे आणि तिचा पती तिच्या समोर आहे. अभिनेत्रीने आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांसोबत एक खूपच रोमँटिक आणि कोजी पोज दिली आहे. आयुष्मानचा हात देखील आपल्या पत्नीच्या बेबी बंपवर आहे. चाहत्यांना नेहा आणि आयुष्मानचा हा रोमँटिक फोटो खूपच पसंद येत आहे. नेहा मर्दाने बालिका वधूशिवाय डोली अरमानों की आणि क्यों रिश्तों में कट्टी-बट्टी सारख्या सिरियल्समध्ये देखील काम केले आहे. नेहाने झलक दिखला जा या डांस रियालिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता.
View this post on Instagram