HomeBollywoodअभिनेत्री नेहा मलिकने शेयर केले इतके बोल्ड फोटोशूट, हात वर करून दाखवू...

अभिनेत्री नेहा मलिकने शेयर केले इतके बोल्ड फोटोशूट, हात वर करून दाखवू लागली तिचे…

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक ने अलीकडेच आपले खूपच सुंदर फोटो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केले आहेत. त्या फोटो मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. काळ्या रंगाच्या गाऊन मधील ते फोटो सोशल मिडियावर खूपच वायरल हॉट आहेत.

नेहा मलिक ने काळ्या रंगाच्या गाऊन सोबत उंच टाचेचे सेंन्डेल घातले आहे, आणि सोबतच लाल रंगाची लिपस्टिक लावलेली आहे. आपल्या या लूक साठी नेहा ने मिनिमल मेकअप केला आहे आणि आपल्या केसांना मोकळे सोडले आहे. या लुक साठी नेहा ने कोणत्याही प्रकारची ज्वेलरी घातलेली नाही.

नेहा मलिक कायम आपले बोल्ड आणि हॉट फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. नेहा मलिक ने आपल्या फोटोज ला शेअर करताना कैप्शन मध्ये लिहिले आहे की,”ब्लैक आणि रेड कॉम्बो, डेट नाईट लुक परंतु, माझी कोणती डेट नाही”.

नेहा मलिक भोजपुरी पडद्यावरील एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या अदांनी लोकांना घायाळ करत असते, सर्वजण त्यांच्या फोटोज ची वाट पाहात असतात. तुम्ही पण त्यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

नेहा मलिक भोजपुरी इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध नाव बनले आहे, परंतु ते पिक्चर पेक्षा जास्त आपल्या लुक मुळे चर्चेत असते. त्या रोज नव्या दिवशी वेगवेगळे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts