HomeBollywoodखोल गळ्याचा ड्रेस घालून नेहा मलिक मुद्दामहून दाखवू लागली तिचे मोठे...पाहून चाहते...

खोल गळ्याचा ड्रेस घालून नेहा मलिक मुद्दामहून दाखवू लागली तिचे मोठे…पाहून चाहते देखील झाले पाणी पाणी…

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्डनेस मुळे कायम चर्चेचा विषय बनलेली असते. अभिनेत्रीच्या अशातच तिचा नवीन फोटोशूट शेअर करून सर्वांचे लक्ष स्वतः कडे वळवले आहे. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या कामासोबतच तिच्या बोल्ड इमेज साठी देखील ओळखली जाते. अभिनेत्री दररोज तिच्या बोल्डनेस मुळे सर्वांना आकर्षित करताना दिसते.

नेहा मलिक कायम गाण्याच्या विडीओ मध्ये देखील दिसत असते. अभिनेत्री सोशल मिडीयावर देखील खुप एक्तिव असते आणि दररोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. भोजपुरी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूट मुळे नेहा च्या सगळ्या चाहत्यांचे लक्ष पुन्हा एकदा तिच्या वर केंद्रित केले आहे.

अभिनेत्रीचे नविन फोटो सोशल मिडीयावर खूप जास्त वायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये नेहा मलिक चा ग्लेमरस अंदाज प्रत्येकालाच चकित करणारा आहे. दरवेळप्रमाणेच नेहा या फोटोंमध्ये खूप बोल्ड दिसत आहे. अभिनेत्रीने या फोटो शूट साठी सिल्वर सेटीन सिल्क ड्रेस ला निवडले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

नेहा मलिक ने ड्रेस मध्ये स्लीव्स च्या बदली पातळ गोल्डन चेन लावलेली दिसत आहे. न्यूज मेकर आणि कर्ली शेंडी बनवून अभिनेत्रीने तिच्या सुंदरतेमध्ये आणखीन भर घातली आहे. त्याव्यतिरिक्त नेहा ने कानामध्ये गोल्डन इयरिंग घातले आहेत. वायरल होत असलेल्या या फोटोशूट मध्ये अभिनेत्री ने वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts